लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, मराठी बातम्या

Sindhudurg, Latest Marathi News

विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीची नारायण राणेंकडून पाहणी - Marathi News | Narayan Rane inspects the fall of Vijaydurg fort | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीची नारायण राणेंकडून पाहणी

विजयदुर्ग किल्ल्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल. स्थानिक आमदार नीतेश राणे यांच्या समवेत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार, असे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार नीतेश राणे उपस्थित होते. ...

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागतच - Marathi News | Welcome to the servants coming for Ganeshotsav | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागतच

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना प्रशासनाने आपुलकीची वागणूक द्यावी. तसेच गणेशमूर्ती दोन फुटांची असावी असा नियम केला आहे, पण, गणेश मूर्तीच्या उंचीवरून कारवाई करू नये, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. ...

वाढीव वीजबिलांबाबत भाजप आक्रमक, वीज वितरणचे अधिकारी धारेवर - Marathi News | BJP is aggressive about increased electricity bills, power distribution officials are on edge | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वाढीव वीजबिलांबाबत भाजप आक्रमक, वीज वितरणचे अधिकारी धारेवर

कोरोना महामारीत वाढीव आलेली वीज बिले नागरिकांचे कंबरडे मोडणारी असल्याची प्रतिक्रिया भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली. या प्रश्नी भाजपाच्यावतीने वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. ...

corona virus : लॉकडाऊन काळात रेखाटली १०० चित्रे - Marathi News | corona virus: 100 pictures drawn during lockdown | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : लॉकडाऊन काळात रेखाटली १०० चित्रे

वैभववाडी तालुक्यातील लोरे मोगरवाडी शाळेचे शिक्षक युवराज पचकर यांनी जपलेल्या आणि जोपासलेल्या चित्रकलेकडे पाहता येईल. ...

... अन् रिटायर होताना 'ते' लालपरीसमोर नतमस्तक झाले, अक्षरशः रडले! - Marathi News | ..I finally bowed before the ST, intimacy towards work | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :... अन् रिटायर होताना 'ते' लालपरीसमोर नतमस्तक झाले, अक्षरशः रडले!

सेवानिवृत्त होताना लालपरीसमोर नतमस्तक होत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करणाऱ्या वाहक चंद्रशेखर जाधव यांच्या सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या त्या फोटोने सर्वांनाच भावूक केले ...

corona virus : चार महिन्यांनंतर मालवणात शिरला कोरोना - Marathi News | corona virus: Corona enters Malwana after four months | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : चार महिन्यांनंतर मालवणात शिरला कोरोना

कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून मालवण शहर कोरोनामुक्त राखण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र, गुरुवारी शहरात कोरोनाची दोघांना लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहरवासीयांमध्ये घबराट पसरली आहे. ...

Ganesh Mahotsav -गणेशोत्सवासाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज - Marathi News | Sindhudurg division of ST ready for Ganeshotsav | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ganesh Mahotsav -गणेशोत्सवासाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांकरिता एसटीच्या गाड्या सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्ग एसटी विभाग सज्ज झाला आहे. ...

कणकवलीत १७ ऑगस्टपासुन गणेशोत्सवासाठी खास नियोजन! - Marathi News | Special planning for Ganeshotsav from 17th August in Kankavali! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत १७ ऑगस्टपासुन गणेशोत्सवासाठी खास नियोजन!

कणकवली: गणेशोत्सवाला २२ ऑगस्ट पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने कणकवली शहरात विविध साहित्य खरेदीसाठी व इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणात ... ...