लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, मराठी बातम्या

Sindhudurg, Latest Marathi News

जिल्ह्यातील आशा सेविकांना वेठबिगाराची वागणूक नको - Marathi News | Asha Seviks in the district do not want to be treated like Vethabigara | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्ह्यातील आशा सेविकांना वेठबिगाराची वागणूक नको

गणेशोत्सव जवळ आला असून आशा सेविकांना त्यांच्या हक्काचे मानधन मिळालेले नाही. त्यांचे मानधन वाढीव भत्त्यासह त्वरित देण्याची कार्यवाही व्हावी. तसेच आशासेविकांना कायमस्वरुपी आरोग्य सेवेमध्ये सामावून घेण्याबाबत त्वरित शासन निर्णय व्हावा, अशी मागणी भाजपा आ ...

खांबाळेतील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा,  मोठी रक्कम दिली परत - Marathi News | The honesty of the rickshaw driver in Khambala, paid a large amount back | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खांबाळेतील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा,  मोठी रक्कम दिली परत

खांबाळे चव्हाटेवाडी येथील रिक्षाचालक लवू रामकृष्ण पवार यांना त्यांच्या रिक्षात सापडलेली रक्कम त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन करून प्रामाणिकपणा जपला. ...

कार्यकर्त्यांमधील गैरसमज लवकरच दूर करू : मुझफ्फर हुसेन यांचे आश्वासन - Marathi News | We will clear the misunderstanding among the workers soon: Muzaffar Hussain's assurance | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कार्यकर्त्यांमधील गैरसमज लवकरच दूर करू : मुझफ्फर हुसेन यांचे आश्वासन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील गैरसमज लवकरच दूर केले जातील. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतील व योग्य तो निर्णय घेतील. ...

शेजवलीत ५ एकर जागेत सामूहिक शेती, पिढ्यान्पिढ्यांची परंपरा - Marathi News | Collective farming on 5 acres of land in Shejwali, a tradition of generations | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शेजवलीत ५ एकर जागेत सामूहिक शेती, पिढ्यान्पिढ्यांची परंपरा

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शेजवली (जि. रत्नागिरी) गावात एक आगळीवेगळी परंपरा पहायला मिळते. गावातील सर्वजण एकत्रित येऊन सुमारे ५ एकर जागेत उन्हाळी व पावसाळी शेती करतात. यातून मिळणारे उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्र ...

corona virus :खारेपाटणमधील त्या युवकाचा मृत्यू कोरोनानेच - Marathi News | The death of the youth in Kharepatan was started by Corona himself, a survey was started by the health department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus :खारेपाटणमधील त्या युवकाचा मृत्यू कोरोनानेच

कणकवली तालुक्यातील खारेपाटण कोंडवाडी येथील १८ वर्षीय युवकाचा शनिवार १५ आॅगस्ट रोजी शरीरातील पेशींचे प्रमाण कमी झाल्याने तसेच तापसरीने जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या स्वॅब अहवालानुसार त्या युवकाचा मृत्यू हा कोरोनामुळे ...

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर विश्व हेलियम दिन साजरा - Marathi News | Helium Day celebrations at Vijaydurg, | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर विश्व हेलियम दिन साजरा

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्याने विजयदुर्ग हे हेलियम वायूचे पाळणाघर आहे. यामुळे आपल्याला जागतिक वारसा लाभला आहे. या ठिकाणी खगोल केंद्र झालेच पाहिजे, असे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी विश्व हेलियम दिनी मांडले. ...

corona virus : देवली येथील सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू, कोरोनाचा दुसरा बळी - Marathi News | corona virus: Death of a 17-year-old boy at Devli, second victim of corona | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : देवली येथील सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू, कोरोनाचा दुसरा बळी

मुंबई येथून देवली (मालवण) येथे आलेल्या एका कुटुंबातील १७ वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्या मुलाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्याच्या मृत्यूने खळबळ उडाली ...

corona virus : कणकवलीत स्वॅब देणाऱ्यांची गर्दी, धोका वाढतोय - Marathi News | corona virus: Crowd of swab givers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : कणकवलीत स्वॅब देणाऱ्यांची गर्दी, धोका वाढतोय

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कणकवली तालुक्यात आतापर्यंत २९६ बाधित रुग्ण सापडले असून त्यांच्या हाय रिस्क संपर्कातील तसेच संशयित व्यक्ती स्वॅब देण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथील स्वॅब कलेक्शन सेंटरवर येत आहेत. ...