लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी, मराठी बातम्या

Silver, Latest Marathi News

Gold Latest Price: गुड न्यूज! फेस्‍ट‍िव्ह सिझनपूर्वीच सोन्याच्या दरात मोठी घसरण; पटापट खरेदी करा, जाणून घ्या लेटेस्ट रेट - Marathi News | Gold silver price today Gold silver price 14th september mcx gold price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज! फेस्‍ट‍िव्ह सिझनपूर्वीच सोन्याच्या दरात मोठी घसरण; पटापट खरेदी करा,जाणून घ्या लेटेस्ट रेट

खरे तर सराफा बाजाराच्या तुलनेत एमसीएक्‍सच्या तुलनेत कमी घसरण दिसून आली आहे. जाणकारांच्या मते, आपण श्राद्ध पक्षाचा विचार केला नाही, तर ही सोने खरेदीसाठी चांगली वेळ आहे. ...

Gold-Silver Rate: घ्यायचं तर आताच घ्या, दिवाळीत बोनसही पुरणार नाही; यंदा रेकॉर्ड ब्रेक सोन्याची खरेदी होणार! - Marathi News | Saraf Bazaar has claimed that there will be record breaking gold purchases in the coming Dussehra and Diwali. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घ्यायचं तर आताच घ्या, दिवाळीत बोनसही पुरणार नाही; यंदा रेकॉर्ड ब्रेक सोन्याची खरेदी होणार!

केवळ दिवाळी नाही तर त्यादरम्यान सुरु होणारी लग्नसराई देखील यास कारणीभूत असेल, असेही सराफांकडून सांगण्यात आले. ...

Gold Silver Price Today: सोन्याचा भाव गडगडला, चांदीनेही गाठली दोन वर्षांतील सर्वात नीचांकी पातळी - Marathi News | gold silver prices record low on 29th august mcx aaj ka sone ka bhav india rupee also to all time low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचा भाव गडगडला, चांदीनेही गाठली दोन वर्षांतील सर्वात नीचांकी पातळी

डॉलरच्या तुलनेत रुपयाही सर्वकालीन नीचांकावर ...

Gold Silver Price Today : गुडन्यूज! सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, पटापट जाणून घ्या लेटेस्ट रेट - Marathi News | Gold Silver Price Today august 22 2022 Big fall in the price of gold and silver, know the latest rate immediately | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज! सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, पटापट जाणून घ्या लेटेस्ट रेट

एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, सोमवारी सोन्याचा दर 315 रुपयांच्या घसरणीसह 51,679 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला ​​आहे. ...

शेअर बाजारामुळे उसळीने चांदीला डाग; दोन दिवसांत २९०० रुपयांची मोठी घसरण, सोनेही उतरले - Marathi News | stock market bounces silver spots big fall of rs 2900 in two days gold also fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारामुळे उसळीने चांदीला डाग; दोन दिवसांत २९०० रुपयांची मोठी घसरण, सोनेही उतरले

शेअर बाजारात येत असलेल्या उसळीचा परिणाम होऊन हे भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. ...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोन्याचांदीची नाणी; सरकारी, खासगी कंपन्यांच्या नाणेविक्रीला उत्तम प्रतिसाद - Marathi News | Gold and Silver Coins for the Nectar Festival of Independence; Good response to the sale of coins by government and private companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोन्याचांदीची नाणी; सरकारी, खासगी कंपन्यांच्या नाणेविक्रीला उत्तम प्रतिसाद

Independence Day :  प्रख्यात नाणेतज्ज्ञ सुधीर लुणावत यांनी सांगितले की, नाण्यांच्या इतिहासात या नाण्यांना खास महत्त्व असणार आहे.  ...

VIDEO:नीरज चोप्राचे स्वप्नभंग करून सुवर्ण जिंकणाऱ्या खेळाडूला लाथा बुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल   - Marathi News | Anderson Peters, the gold medalist at the World Athletics Championships, was brutally beaten at Grenada  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या ॲंडरसनला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. ...

CWG 2022: ११ दिवस, ८ सामने, २ पदके! भावाच्या हातचे जेवण खाऊन 'हा' खेळाडू बनला चॅम्पियन - Marathi News | Satwiksairaj Rankireddy's brother Ramcharan Rankireddy did cooking work for his brother at the Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :११ दिवस, ८ सामने, २ पदके! भावाच्या हातचे जेवण खाऊन 'हा' खेळाडू बनला चॅम्पियन

भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ खूप खास ठरली असून यंदाच्या ११ दिवसाच्या स्पर्धेत भारताने विक्रमी पदके जिंकली आहेत. ...