मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
श्रीगोंदा, मराठी बातम्या FOLLOW Shrigonda, Latest Marathi News
अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद उफाळला. मात्र येडे यांच्या नातेवाईकांनी स्वत:च्या शेतात अंत्यसंस्कार करुन वादावर पडदा टाकला. ...
सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुकारलेल्या बंद आंदोलनास श्रीगोंदा तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळात आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकरी विठ्ठल केरु जंबे (वय-५५ वर्षे) यांनी मंगळवारी पहाटे राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली ...
तालुक्यातील पिसोरेखांड येथील एका नराधम पित्याचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीला दोन लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. ...
सांगवी दुमाला येथील भीमा नदी पात्रातून वाळू तस्करी करताना बाळासाहेब पोपट घोगरे (रा. सांगवी) याचा ट्रक श्रीगोंदा तहसीलच्या महसूल पथकाने शनिवारी पकडला. ...
एका ३५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या कंबरेला मोठे दगड बांधून मृतदेह शहरातील आढळगाव रस्त्यावरील औटेवाडी तलावात फेकून देण्यात आल्याचे मंगळवारी निदर्शनास आले. ...
लोणी व्यंकनाथ येथील सकल मराठा समाजाने मराठा, मुस्लिम व धनगर या समाजांना आरक्षण देण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोणी व्यंकनाथ येथील तरूणाईने मंगळवारी रक्तदान आंदोलन उभे करून नवा आदर्श निर्माण केला. ...
वन, महसूल व पोलीस यांच्या वतीने शुक्रवारी सकाळी श्रीगोंदा शहराच्या सीमारेषेवर असणाऱ्या पेडगाव रस्त्यावरील वन विभागाच्या जागेतील पक्की बांधकामे केलेली बेकायदा १३ घरे जमीनदोस्त करण्यात आली. ...