एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या मुलांना गाईड लाईन मदतीचा हात देणारे किरण निंभोरे व राणी डफळ ही जोडी घरातच आई, वडिलांच्या साक्षीने लग्नाच्या बेडीत अडकली आहे. लग्नात भोजनाचा वाचलेला खर्च हा पुण्यातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या २ हजार विद्यार्थ् ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी चालू आहे. श्रीगोंदा तालुक्यात प्रवेश करण्यापूर्वीच चेक पोस्ट नाक्यावर थर्मल स्कॅनरद्वारे ताप तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने दहा तज्ञांची नेमणूक केली आहे. ...
सध्याच्या ताण-तणावातून मनाला शांती विरंगुळा मिळावा म्हणून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून हिंदी, मराठी गाणे गाण्याचा आनंद लुटत आहेत. जाधव यांचे ‘तेरे जैसा यार कहा’ हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. ...
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी चालू आहे. मात्र संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी निमगाव खलू व पारगाव फाट्यावर गुरुवारी (१६ एप्रिल) नाकेबंदी करून १२ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सहा परप्रांतीय नागरिकांचा समावेश आहे ...
कोरोनामुळे सध्या शाळांना सुटी आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी श्रीगोंदा येथील महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. ...
कुकडीचे आवर्तन कर्जत तालुक्यासाठी ९ एप्रिलपर्यत चालू ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्याचे आवर्तन सुरू करण्यात येईल, अशी माहिती कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी शनिवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ...
कोरोना व्हायरस बाधीत असलेल्या शहरातून श्रीगोंदा तालुक्यात ११ हजार २०० नागरिक आले आहेत. त्या नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले आहेत. त्यांना घर न सोडण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. रोडवर फिरताना अगर घराबाहेर आढळल ...