राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
Shreyas Iyer Latest news, फोटो FOLLOW Shreyas iyer, Latest Marathi News पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
Team India Captaincy options, Asia Cup 2025: तंदुरूस्तीच्या कारणामुळे सूर्यकुमारची मोठ्या स्पर्धेतून माघार ...
बिग बॉस फेम एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या विधानाची चांगलीच चर्चा आहे. श्रेयस माझे पती आहेत, असं विधान करत ही अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आली आहे ...
श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठानं सोशल मीडियावरुन शेअर केली खास पोस्ट, म्हणाली... ...
IPL 2025 Final RCB vs PBKS: IPL 2025: पावसामुळे सामना होऊच शकला नाही तर कसा ठरवला जाणार विजेता? ...
दोन्ही संघांनी कोणाच्या कॅप्टन्सीत कधी फायनल खेळळीये? जाणून घ्या सविस्तर ...
Shreyas Iyer Trending News: एकीकडे विराट कोहलीसारख्या खेळाडूला १५-१६ वर्षे झाली एकदाही फायनल जिंकता आली नाही. पण या पठ्ठ्याने दिल्लीला उपविजेतेपद, कोलकाताला विजेतेपद जिंकून दिले आहे. ...
एक नजर यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांवर... ...
IPL 2025: दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये तीन कर्णधारांनी विशेष छाप पाडली आहे. तसेच त्यांनी आपल्या नेतृत्व कौशल्यासोबत आपल्या तडाखेबंद फलंदाजीनेही संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ...