पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
पंजाबचा प्रतिभावान फलंदाज शुभमन गिल मधल्याफळीत दमदार फलंदाज म्हणून खेळणार आहे. दुसऱ्या स्थानासाठी मात्र हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांच्यात चुरस आहे. ...
संघातील आता जे सिनियर खेळाडू आहेत, त्यांनी कारकिर्दीच्या सुरूवातीला भरपूर धावा केल्या आणि आपल्या संघातील संधीसाठी वाट पाहिली, असंही द्रविड म्हणाला. ...
भारताचा उद्यापासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी संघात अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांच्यात चुरस आहे. ...
IND vs SA Boxing Day Test: भारतीय संघ बॉक्सिंग डे कसोटीसाठी सज्ज होत आहे. आफ्रिकेत पोहोचल्यानंतर क्वारंटाईनची प्रक्रिया पूर्ण करून टीम इंडियाचे खेळाडू नेट्समध्ये सराव करताना दिसत आहेत ...