पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
रोहित शर्माची भारताच्या एकदिवसीय संघाच्या नव्या कर्णधारपदी नुयुक्ती केली आहे. यापूर्वी रोहितला T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आता वनडे संघाचा नवा उपकर्णधार कोण असेल, यासंदर्भात चर्चा होईल. ...
IND Vs NZ, 1st Test: श्रेयस अय्यर आणि वृद्धीमान साहा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने कठीण परिस्थितीतून बाहेर येत पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात रविवारी येथे सात बाद २३४ धावांवर डाव घोषित केला. ...
India vs New Zealand, 1st Test Live Updates : ५ बाद ५१ धावांवर असलेल्या टीम इंडियाच्या मदतीला पुन्हा एकदा पदार्पणवीर श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) धावला. ...
अय्यरने शानदार फलंदाजी करताना कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. मात्र, यानंतरही दुसऱ्या दिवसावर पूर्णपणे वर्चस्व राहिले ते न्यूझीलंडचे. पहिल्या दिवशी काएल जेमिन्सने भेदक मारा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी साऊदीने भारतीयांची दाणादाण उडवली. ...
India vs New Zealand , 1st Test Live Upadets : ४ बाद २५८ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला टीम साऊदीनं धक्के दिले. श्रेयस अय्यरच्या शतकानं टीम इंडियाला सावरले खरे, परंतु किवींकडून तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर मिळाले. ...