लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Jivati 2024: श्रावणातल्या शुक्रवारी जिवतीचे पूजन का कारायचे व त्या प्रतिमेचा अर्थ काय? जाणून घ्या! - Marathi News | Jivati 2024: Why worship Jivati on the Friday of Shravan and what is the meaning of the image? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jivati 2024: श्रावणातल्या शुक्रवारी जिवतीचे पूजन का कारायचे व त्या प्रतिमेचा अर्थ काय? जाणून घ्या!

Jivati 2024: ९ ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे आणि सोबतच यंदाचा पहिला श्रावणी शुक्रवार, अर्थात जिवतीच्या पूजेचा वार; त्यानिमित्त सविस्तर माहिती वाचा! ...

Nag Panchami 2024: अकाली मृत्यूची भीती टळावी म्हणून नाग पंचमीला करा 'या' आठ नागांचे स्मरण! - Marathi News | Nag Panchami 2024: Remember these eight snakes on Nag Panchami to avoid the fear of premature death! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nag Panchami 2024: अकाली मृत्यूची भीती टळावी म्हणून नाग पंचमीला करा 'या' आठ नागांचे स्मरण!

Nag Panchami 2024: नागपंचमीला प्रत्यक्ष नागाची पुजा शक्य नसली तरी दिलेल्या नागदेवांचे स्मरण अवश्य करा आणि लाभ मिळवा. ...

Ranbhaji: श्रावणात रानभाज्यांचे आहारातील महत्व कोणत्या दिवशी कोणती भाजी खातात - Marathi News | Ranbhaji: Importance for health of Ranbhaji in Shravan, which vegetables are eaten on which day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhaji: श्रावणात रानभाज्यांचे आहारातील महत्व कोणत्या दिवशी कोणती भाजी खातात

श्रावणात मिळणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्यांचे सेवन केल्याने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. शिवाय दिवसानुसार आहारात कोणती भाजी खावी याचेही नियोजन असते. ...

Nag Panchami 2024: नागपंचमी साजरी करण्याआधी नागाशी संमबंधित 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात! - Marathi News | Nag Panchami 2024: Must Know 'These' Things About Nag Panchami Before Celebrating Nag Panchami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nag Panchami 2024: नागपंचमी साजरी करण्याआधी नागाशी संमबंधित 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात!

Nag Panchami 2024: नागाची पुजा केली म्हणजे नागपंचमी साजरी झाली असे नाही, तर या विषारी पण महत्त्वपूर्ण घटकाबद्दल विशिष्ट गोष्टी जाणून घेणेही महत्त्वाचे! ...

Nag Panchami 2024: नागपंचमीचा नैवेद्य न चिरता, न तळता करण्यामागचे कारण जाणून घ्या! - Marathi News | Nag Panchami 2024: Know the Reason behind Non-Chopping, Non-Frying food making on Nagpanchami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nag Panchami 2024: नागपंचमीचा नैवेद्य न चिरता, न तळता करण्यामागचे कारण जाणून घ्या!

Nag Panchami 2024: ९ ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे, त्यादिवशीच्या नैवेद्याचे विशिष्ट नियम आहेत, पण का? ते जाणून घेऊया. ...

Banana Market : श्रावणात केळीला क्विंटलमागे काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Banana market price for per kilo on shravani somwar see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market : श्रावणात केळीला क्विंटलमागे काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Banana Market : बाजारात केळीची मागणी वाढली आहे; मात्र त्या प्रमाणात आवक नसल्याचे सांगितले जात आहे. ...

साबुदाणा वडे, खिचडी तर नेहमीचीच, आता करा साबुदाणा पराठा! श्रावणातले उपवास होतील जास्त चवदार - Marathi News | shravan fast special food, how to make sabudana paratha, simple and easy recipe of making sabudana paratha, food and recipe for fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबुदाणा वडे, खिचडी तर नेहमीचीच, आता करा साबुदाणा पराठा! श्रावणातले उपवास होतील जास्त चवदार

How To Make Sabudana Paratha: उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा किंवा साबुदाण्याची खिचडी खाण्याऐवजी साबुदाणा पराठा खाऊन पाहा. (simple and easy recipe of making sabudana paratha) ...

श्रावणात एकदाच जेवणाचे व्रत करताय? 'या' पद्धतीने करा उपवास, वजन घटेल- मिळतील ५ फायदे! - Marathi News | Shravan Special: how to do fast in shravan? perfect method of doing fast for getting health benefits and weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावणात एकदाच जेवणाचे व्रत करताय? 'या' पद्धतीने करा उपवास, वजन घटेल- मिळतील ५ फायदे!

how to do fast in shravan?: श्रावणात किंवा नवरात्रीच्या काळात अनेक जण दिवसांतून एकवेळ जेवून उपवास करतात. अशा पद्धतीने उपवास करत असाल तर ते आरोग्यासाठी अधिक लाभदायक होण्यासाठी काय करावं, याची आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली खास माहिती... ...