शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी अश्वारूढ शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढून वातावरण शिवमय करण्यात आले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’,‘जय भवानी...जय श ...
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी दुष्मनांशी लढा देताना तलवारीचा वापर केला. त्याच शिवरायांचे हे स्वराज्य सांभाळण्यासाठी आज केवळ जिभेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने येत्या १९ फेब्रुवारीला येथे सद्भावना मोटारसायकल रॅली व विविध स्पर्धांचे आयोजन केले ...
कोल्हापूर : दिल्ली येथे १९ फेब्रुवारीला होणाºया शिवजयंती सोहळ्यास कोल्हापुरातून मंगळवारी सकाळी पहिली शिवभक्तांची तुकडी निजामुद्दीन एक्स्प्रेस’ या रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाली. ...
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या शिवजयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने येत्या १९ फेब्रुवारीला वाशिममध्ये भव्य स्वरूपात सद्भावना मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अकोला: बाइकवर फिरण्याची आवड तर सगळ्यांनाच असते. काहीजण महिन्याअखेरीस जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देतात, तर काही अधूनमधून ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात; मात्र काहीजण आपल्या भ्रमंतीसाठी, बाइक सवारीच्या आवडीसाठी जगभर फिरण्याची आकांक्षा मनी बाळगतात. ...
उमराणे : १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव संपूर्ण तालुक्यात साजरा व्हावा यासाठी जाणता राजा जनजागृती रथाचे उद्घाटन येथील छत्रपती शिवाजी राजे चौकात झाले. ...