लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
ठाकरेंची शिवसेना राज्यात लढणार २० जागा; नावे केली अंतिम, तेजस्वी घोसाळकरांना देणार संधी - Marathi News | Thackeray's Shiv Sena will contest 20 seats in the state; Names finalized Tejasvee Ghosalkar will be given an opportunity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंची शिवसेना राज्यात लढणार २० जागा; नावे केली अंतिम, तेजस्वी घोसाळकरांना देणार संधी

छत्रपती संभाजीनगरमधून अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब ...

बारामतीच्या विजयात बिब्बा घालाल, तर कल्याणमध्ये तारे दाखवू; राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा - Marathi News | NCP Ajit Pawar faction warning Shiv Sena Eknath Shinde faction if you will contest in Baramati We will contest in Kalyan Shrikant Shinde vs Anand Paranjpe | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बारामतीच्या विजयात बिब्बा घालाल, तर कल्याणमध्ये तारे दाखवू; राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा

Shrikant Shinde vs Anand Paranjpe: शिवसेनेच्या बंडखोरांना वेळीच आवर घालण्याचे इशारा, कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू ...

संवादापेक्षा वादविवादच जास्त, नवी मुंबईत महायुतीत धुसफुस; उमेदवार अनिश्चिततेमुळेही अस्वस्थता - Marathi News | There is more debate than dialogue confusion in the NDA Alliance in Navi Mumbai as candidates are not fixed yet | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संवादापेक्षा वादविवादच जास्त, नवी मुंबईत महायुतीत धुसफुस; उमेदवार अनिश्चिततेमुळेही अस्वस्थता

नवी मुंबईतील बड्या नेत्यांसमोर मनोमिलनाचे आव्हान ...

लोकसभा निवडणुकीत महायुती नावाला, निमंत्रण नाही भावाला; भाजप एकटा, राष्ट्रवादी, शिवसेनेची स्वतंत्र प्रचार यंत्रणा - Marathi News | BJP Alone in Sangli Lok Sabha Elections: NCP, Shiv Sena Independent Campaign Mechanism | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकसभा निवडणुकीत महायुती नावाला, निमंत्रण नाही भावाला; भाजप एकटा, राष्ट्रवादी, शिवसेनेची स्वतंत्र प्रचार यंत्रणा

पहिल्या, दुसऱ्या फळीत नाराजी ...

Electoral Bonds: Beef निर्यातदार कंपनीकडून शिवसेनेला ५ कोटी अन् भाजपाला २ कोटी; बसला ना धक्का? - Marathi News | 5 Crore Electoral Bond to Shiv Sena and 2 Crore to BJP from Beef Exporter Company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Beef निर्यातदार कंपनीकडून शिवसेनेला ५ कोटी अन् भाजपाला २ कोटी; बसला ना धक्का?

Supreme Court on Electoral Bonds: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राजकीय पक्ष आणि त्यांना देणगी देणाऱ्या कंपनीच्या नावांचा खुलासा निवडणूक आयोगाने सार्वजनिक केला आहे. ...

Electoral Bonds: शिवसेनेचा 'भक्कम बॉण्ड'; पुण्यातील कन्स्ट्रक्शन कंपनीकडून 85 कोटींची 'मजबूत' देणगी - Marathi News | Electoral Bonds shivsena got rs 152 cr over half from housing co bg shirke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा 'भक्कम बॉण्ड'; पुण्यातील कन्स्ट्रक्शन कंपनीकडून 85 कोटींची 'मजबूत' देणगी

Electoral Bonds And Shivsena : शिवसेनेला तब्बल 152.4 कोटी रुपये मिळाले असून त्यातील अर्ध्याहून अधिक रक्कम ही बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन्सने दिली आहे.  ...

Sangli Politics: काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेनेची मशाल!, काँग्रेसचे नेते बंडाच्या तयारीत - Marathi News | Shiv Sena announced the candidature of wrestler Chandrahar Patil in Sangli Lok Sabha constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेनेची मशाल!, काँग्रेसचे नेते बंडाच्या तयारीत

सांगली लोकसभा मतदारसंघाची दोन पोटनिवडणुकांस एकूण एकोणीस वेळा निवडणूक झाली. यापैकी अठरा निवडणुका काँग्रेसने लढवल्या ...

मीरा-भाईंदरमध्ये महायुतीत तू तू मैं मैं; ठाणे लोकसभा उमेदवारीवरून टीकेचे बाण - Marathi News | Lok Sabha Election 2024 Thane Constituency Analysis form Mahavikas Aaghadi ani NDA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमध्ये महायुतीत तू तू मैं मैं; ठाणे लोकसभा उमेदवारीवरून टीकेचे बाण

Lok Sabha Election 2024 Thane: एक वादग्रस्त व्यक्ती व्यक्तिगत स्वार्थासाठी स्वतःलाच भाजप असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा खटाटोप करत असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. ...