लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महायुतीतील शिवसेना लोकसभेच्या किती जागा लढवणार? शिंदे गटाच्या आमदारानं थेट आकडाच सांगितला! - Marathi News | How many Lok Sabha seats will the Shiv Sena contest in the Grand Alliance The Eknath Shinde group MLA Sanjay shirsat directly told the number | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीतील शिवसेना लोकसभेच्या किती जागा लढवणार? शिंदे गटाच्या आमदारानं थेट आकडाच सांगितला!

...यामुळे, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) किती जागा मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. ...

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक शिवसेनेला नाहीच! 'महायुतीच्या चर्चेत माझं नाव आलं'; निवडणुकीबाबत भुजबळांनी दिले स्पष्ट संकेत - Marathi News | Nashik Lok Sabha Election 2024 Shiv Sena ncp Mahayuti chhagan bhujbal hemant godse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाशिक शिवसेनेला नाहीच! 'महायुतीच्या चर्चेत माझं नाव आलं'; निवडणुकीबाबत भुजबळांनी दिले स्पष्ट संकेत

Nashik Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाने साताऱ्याच्या बदल्यात नाशिकच्या जागेची मागणी केली आहे. दरम्यान, आज या जागेबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.  ...

..तर कोल्हापुरातही मैत्रीपुर्ण लढत, शिवसेनेने शाहू छत्रपतींचा प्रचार थांबवला; सांगलीच्या जागेवरुन गुंता - Marathi News | Shiv Sena stopped Shahu Chhatrapati's campaign in Kolhapur to put pressure on Congress over Sangli seat dispute | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर कोल्हापुरातही मैत्रीपुर्ण लढत, शिवसेनेने शाहू छत्रपतींचा प्रचार थांबवला; सांगलीच्या जागेवरुन गुंता

काँग्रेसवर दबावाचे राजकारण; देवणे, शिंत्रे, संजय पवार कोकणात तर मोदी प्रचारासाठी सांगलीत ...

नारायण राणेंपाठोपाठ किरण सामंत सागर बंगल्यावर, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत महायुतीतील संभ्रम कायम - Marathi News | After Narayan Rane on Kiran Samant Sagar Bungalow, Confusion in the Mahayuti continues regarding the candidature of Ratnagiri Sindhudurg Constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नारायण राणेंपाठोपाठ किरण सामंत सागर बंगल्यावर, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत महायुतीतील संभ्रम कायम

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतील कोणता पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार, याबाबत शुक्रवारीही काहीच निर्णय झाला नाही. ज्यांच्या ... ...

ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार का? अंबादास दानवेंनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Ambadas Danve of the Thackeray group clarified the discussions about joining the BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार का? अंबादास दानवेंनी दिलं स्पष्टीकरण

Ambadas Danve : ठाकरे गटाचा मोठा नेता आज भाजपामध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

‘त्या’साठी शिंदेंना हवा १६ आकडा; उर्वरित पाच खासदारांना संधीचे आव्हान - Marathi News | For 'that', Eknath Shinde wants 16 figures; A challenge of opportunity to the remaining five MPs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’साठी शिंदेंना हवा १६ आकडा; उर्वरित पाच खासदारांना संधीचे आव्हान

शिंदेंकडे असलेल्या १३ खासदारांपैकी त्यांनी सात जणांना उमेदवारी दिली, एकाचे तिकिट कापले. ...

“ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare criticize bjp and shinde group mahayuti over maharashtra lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे

Sushma Andhare News: ही लढाई जनशक्ती आणि धनशक्ती आहे. ठाण्यात गद्दारीला थारा नाही. निष्ठेचा इतिहास आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाला आव्हान दिले. ...

आधी ठाण्याचे लगीन ठरवा, मग कल्याणची सोयरीक..?, भाजपच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध - Marathi News | Shinde group's opposition to BJP's candidature in Thane, Lok Sabha Election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी ठाण्याचे लगीन ठरवा, मग कल्याणची सोयरीक..?, भाजपच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटल्यानंतर शिंदे यांच्या ठाण्यावर दावा करण्याच्या भाजपच्या खेळीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. ...