लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
“ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare criticize bjp and shinde group mahayuti over maharashtra lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे

Sushma Andhare News: ही लढाई जनशक्ती आणि धनशक्ती आहे. ठाण्यात गद्दारीला थारा नाही. निष्ठेचा इतिहास आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाला आव्हान दिले. ...

आधी ठाण्याचे लगीन ठरवा, मग कल्याणची सोयरीक..?, भाजपच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध - Marathi News | Shinde group's opposition to BJP's candidature in Thane, Lok Sabha Election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी ठाण्याचे लगीन ठरवा, मग कल्याणची सोयरीक..?, भाजपच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटल्यानंतर शिंदे यांच्या ठाण्यावर दावा करण्याच्या भाजपच्या खेळीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. ...

'संजय राऊत आमच्यासाठी चिलखत'; सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल - Marathi News | 'Sanjay Raut armor for us and shivsena'; Sushma andhare asked prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत आमच्यासाठी चिलखत'; सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

शिवसेना ठाकरे पक्षाकडून संजय राऊत आणि सुषमा अंधारे खिंड लढवत आहेत. ...

महाराष्ट्रात महायुती ४२ जागा जिंकणार, नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | Mahayuti will win 42 seats in Maharashtra, Neelam Gorhe expressed confidence | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्रात महायुती ४२ जागा जिंकणार, नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला विश्वास 

सातारा : लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात महायुती एकत्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती लोकसभेच्या ४२ जागा जिंकेल, ... ...

छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद संपला? 'मातोश्री'वर काय घडलं? चंद्रकांत खैरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Is Chatrapati Sambhajinagar Thackeray faction dispute over What happened to Matoshree Chandrakant Khair said clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद संपला? 'मातोश्री'वर काय घडलं? चंद्रकांत खैरेंनी स्पष्टच सांगितलं

खैरे म्हणाले, अंबादास दानवे आणि मी हातात हात घेऊन प्रचार करणार आहोत. ...

नाशिकच्या जागेवर तिढा, हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात; CM च्या भेटीला ठाण्यात - Marathi News | Nashik Loksabha Election 2024: Hemant Godse is waiting for CM Eknath Shinde meeting in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाशिकच्या जागेवर तिढा, हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात; CM च्या भेटीला ठाण्यात

हेमंत गोडसे यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी हेदेखील असून श्रीकांत शिंदे यांच्याशीही नाशिक पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. ...

उत्‍तर पश्चिम उपनगरातील नागरीकांचे प्रश्‍न सोडवण्‍यास मिळाले यश - खासदार गजानन कीर्तिकर - Marathi News | Success in solving the problems of the citizens of North Western Suburbs says MP Gajanan Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्‍तर पश्चिम उपनगरातील नागरीकांचे प्रश्‍न सोडवण्‍यास मिळाले यश - खासदार गजानन कीर्तिकर

या कार्यकाळात खासदार म्हणून मला मुंबईच्‍या उत्‍तर पश्चिम उपनगरातील नागरीकांचे विविध प्रश्‍न सोडवण्‍यात यश मिळाले अशी माहिती शिंदे गटाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी लोकमतला दिली. ...

कीर्तिकरांना ईडीचं दुसरं समन्स; अमोल कीर्तिकर म्हणाले, 'मी माझ्या मतदारसंघात कुठेही...' - Marathi News | ED's second summons to Amol Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कीर्तिकरांना ईडीचं दुसरं समन्स; अमोल कीर्तिकर म्हणाले, 'मी माझ्या मतदारसंघात कुठेही...'

"समोर जे पक्ष आहेत त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही महाविकास आघाडी एकत्र राहून लढायला तयार आहे, असंही अमोल कीर्तिकर म्हणाले.  ...