लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
जन्म झाल्यावर वडिलांनी जवळ घेण्यास दिला होता नकार, तोच मुलगा बनला बॉलिवूडचा 'हिरो नंबर वन' - Marathi News | Bollywood actor Govinda joins Eknath Shinde's Shiv Sena Films Career Struggle Family Known Facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जन्म झाल्यावर वडिलांनी जवळ घेण्यास दिला होता नकार, तोच बनला बॉलिवूडचा 'हिरो नंबर वन'

फोटोतील या चिमुकल्या मुलाला ओळखलंत का? आज हा मुलगा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. ...

Lok sabha 2024: राहुल आवाडे हातकणंगले मतदारसंघातून हातात घेणार ‘मशाल’; दोन दिवसांत ‘मातोश्री’वर जाणार - Marathi News | Rahul Awade is preparing to take the torch of Shiv Sena from Hatkanangale Lok Sabha Constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Lok sabha 2024: राहुल आवाडे हातकणंगले मतदारसंघातून हातात घेणार ‘मशाल’; दोन दिवसांत ‘मातोश्री’वर जाणार

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची मशाल हातात घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या ... ...

"केवळ आकस म्हणून नट म्हणून हिणवणे..," अमोल कोल्हेंची सीएम शिंदेंना विनंती - Marathi News | After actor Govinda's entry into the party, MP Amol Kolhe has requested Chief Minister Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"केवळ आकस म्हणून नट म्हणून हिणवणे..," अमोल कोल्हेंची सीएम शिंदेंना विनंती

Amol Kolhe : काल अभिनेता गोविंदा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. ...

Hatkanangle Lok Sabha : ...तरच मतं मागायला आमच्या दारात या; धैर्यशील मानेंसाठी भाजपा समर्थकांचा स्पष्ट 'मेसेज' - Marathi News | Hatkanangle Lok Sabha 2024 BJP activists are angry with Shiv Sena's dhairyasheel mane, a message has gone viral on social media | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...तरच मतं मागायला आमच्या दारात या; धैर्यशील मानेंसाठी भाजपा समर्थकांचा स्पष्ट 'मेसेज'

Hatkanangle Lok Sabha 2024 : कोल्हापूरातील भाजपा समर्थकांनी धैर्यशील मानेंच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत व्हॉट्स अॅप मेसेज, स्टेट्स व्हायरल झाले आहेत. ...

“ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये शरद पवारांनी भांडण लावले”; शिंदे गटाच्या नेत्याचा आरोप - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat criticised mahavikas aghadi row over sangali candidate lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये शरद पवारांनी भांडण लावले”; शिंदे गटाच्या नेत्याचा आरोप

Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गट आणि काँग्रेसने भांडायचे आणि शरद पवार दुरून मजा बघणार, असा प्रकार सुरू आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

शिंदेंनी शिवसेनेचा उमेदवार दिला, तरीही गायकवाड अर्ज मागे घेणार नाहीत; म्हणाले, हे बंड नाही... - Marathi News | Eknath Shinde gives Shiv Sena candidate Prataprao Jqadhav; But Shivsena mla Sanjay Gaikwad won't withdraw application; Said, this is not a rebellion... Loksabha Election Buldhana seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंनी शिवसेनेचा उमेदवार दिला, तरीही गायकवाड अर्ज मागे घेणार नाहीत; म्हणाले, हे बंड नाही...

Sanjay Gaikwad Shivsena: संजय गायकवाड त्यांचा अर्ज मागे घेतील असा दावा जाधवांनी केलेला असतानाच गायकवाड यांनी मात्र अर्ज माघार घेणार नाही असे स्पष्ट केले आहे. ...

“गोविंदाला पक्षात घेताना भाजपाला नक्की विचारलेय ना?”; ठाकरे गटाचा खोचक सवाल - Marathi News | shiv sena thackeray group criticised shinde group over govinda joins party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गोविंदाला पक्षात घेताना भाजपाला नक्की विचारलेय ना?”; ठाकरे गटाचा खोचक सवाल

Shiv Sena Thackeray Group News: गोविंदाने लोकसभा निवडणुकीसाठी दाऊदची मदत घेतली होती, असा आरोप राम नाईकांनी केला होता. याची आठवण करून देत ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली. ...

३३ वर्षानंतर अमरावती लोकसभेत शिवसेना उमेदवार नसेल; बाळासाहेबांची आली आठवण - Marathi News | After 33 years, Shiv Sena will not have a candidate in Amravati Lok Sabha; Remembered Balasaheb | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :३३ वर्षानंतर अमरावती लोकसभेत शिवसेना उमेदवार नसेल; बाळासाहेबांची आली आठवण

बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी झाल्या ताज्या; शिवसेनेचा मुंबईनंतर अमरावतीत विस्तारावर भर, गाव-खेड्यात शाखांचे जाळे ...