लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
कोल्हापुरात शाहू महाराजांविरुद्ध मंडलीक; शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनाही उमेदवारी - Marathi News | Sanjay Mandalik against Shahu Maharaj in Kolhapur; Shinde also nominated the courageous Mane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोल्हापुरात शाहू महाराजांविरुद्ध मंडलीक; शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनाही उमेदवारी

महाविकास आघाडीकडून काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत कोल्हापूर घराण्याच्या गादीचे वारस छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

महायुतीकडून मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी - Marathi News | Lok Sabha Election 2024 Shrirang Barne has been nominated from Maval by Mahayuti | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महायुतीकडून मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी

Lok Sabha Election 2024 And Shrirang Barne : मावळमधून श्रीरंग बारणे यांना गुरुवारी सायंकाळी उमेदवारी जाहीर केली आहे. सलग तिसऱ्यांदा शिवसेनेने बारणे यांना उमेदवारी दिली आहे.   ...

संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचीच अखेर बाजी; मुंबईतून झाली घोषणा, कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | lok sabha election 2024 Sanjay Mandlik, Dhairyasheel Mane won in the end; The announcement was made from Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचीच अखेर बाजी; मुंबईतून झाली घोषणा, कार्यकर्त्यांचा जल्लोष

लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून मंडलिक आणि माने यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले हाेते. सर्वेक्षणाच्या आधारे मंडलिक यांच्याऐवजी भाजपचे समरजित घाटगे यांचे नाव पुढे आणले गेले. ...

ब्रेकिंग! शिवसेनेच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका विद्यमान खासदाराचा पत्ता कट - Marathi News | Shivsena Candidate List: First list of 8 Shiv Sena candidates released | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रेकिंग! शिवसेनेच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका विद्यमान खासदाराचा पत्ता कट

Loksabha Election 2024: पहिल्या यादीत कोणत्या उमेदवारांना मिळाली संधी? पाहा... ...

"शिवसेनेसाठी दुर्दैवी... एकनाथ शिंदेंकडे उमेदवार नसल्यानेच गोविंदाला पक्षात घेतले" - Marathi News | Unfortunate for Shiv Sena... Eknath Shinde did not have a candidate and took Govinda in the party, Says Anil deshmukh on govinda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसेनेसाठी दुर्दैवी... एकनाथ शिंदेंकडे उमेदवार नसल्यानेच गोविंदाला पक्षात घेतले"

शिवजयंतीनिमित्त मी शिवसेनेत प्रवेश करतोय. माझा १४ वर्षाचा वनवास संपला असं म्हणत गोविंदानं त्यांची भावना व्यक्त केली ...

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या गोविंदाचं नेटवर्थ किती? संपत्तीच्या बाबतीत आहे 'राजा बाबू' - Marathi News | bollywood actor govinda enter in eknath shinde shivsena know about his property net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या गोविंदाचं नेटवर्थ किती? संपत्तीच्या बाबतीत आहे 'राजा बाबू'

सिनेमे करत नाही, बॉलिवूडपासूनही आहे दूर; मग गोविंदा कोट्यवधी कसे कमावतो? ...

Lok sabha 2024: कोल्हापुरात राजकीय पक्षांच्या कार्यालयांत गजबज - Marathi News | Due to the Lok Sabha elections, there has been an increase in the number of workers in the offices of political parties in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Lok sabha 2024: कोल्हापुरात राजकीय पक्षांच्या कार्यालयांत गजबज

भाजप, काँग्रेसच्या कार्यालयात लगबग : राष्ट्रवादीचे रंगकाम सुरू ...

छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदे गटाकडे? उमेदवाराचा सस्पेन्स कायम - Marathi News | lok sabha's Chhatrapati Sambhajinagar seat to Shinde group? Suspense of the candidate continues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदे गटाकडे? उमेदवाराचा सस्पेन्स कायम

जागा मिळाली तरी उमेदवार कोण, हा मोठा प्रश्न शिवसेना शिंदे गटासमोर आहे. ...