शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीत कामी येईल. घरी बसून राज्य करता येत नाही, फेसबुकवर राज्य चालवता येत नाही, तर लाेकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. ...
Maharashtra lok sabha election 2024 : उत्तर–पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आपल्या वचननाम्यात मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे नमूद केले आहे. ...
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Group Faceoff: लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील राजकारणाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. अजित पवार वि. शरद पवार अशी पहिल्या काही टप्प्यांत झालेली निवडणूक आता एकनाथ शिंदे वि. उद्धव ठाकरे अशी होऊ लागली आहे. ...