लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शिंदेंच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखाने कापला 'भावी आमदार' लिहिलेला केक, चर्चांना उधाण - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena Kalyan Dombivli leader Rajesh More cuts a cake with Future MLA written on it | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदेंच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखाने कापला 'भावी आमदार' लिहिलेला केक, चर्चांना उधाण

Maharashtra Politics in Kalyan Dombivli: शिंदेंच्या शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचा रविवारी वाढदिवस होता ...

“११ कोटी जनतेचे लाडके नेते उद्धव ठाकरेंकडे पुन्हा राज्याची सूत्रे, मुख्यमंत्री...”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut big claims that shiv sena uddhav thackeray will return as cm of maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“११ कोटी जनतेचे लाडके नेते उद्धव ठाकरेंकडे पुन्हा राज्याची सूत्रे, मुख्यमंत्री...”: संजय राऊत

Thackeray Group MP Sanjay Raut News: उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे लाडके नेते, राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे पुन्हा उद्धव ठाकरेंकडेच येतील आणि सुखाचे दिवस येतील, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा चंद्रचूड यांना टोला - Marathi News | CJI did not give next date to Ganapati as Modi will come, Thackeray targets Chandrachud | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray On PM Modi and CJI ChandraChud : पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपती आरती आणि दर्शनासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेले होते. या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी चंद्रचूड यांना चिमटा काढला.  ...

“२२ वर्षे आमदार, ८४ हजार पेन्शन, मोदी घरी बसले असते तर...”: ठाकरे गटाचे नेते थेट बोलले - Marathi News | thackeray group leader subhash desai criticized central govt over old pension scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२२ वर्षे आमदार, ८४ हजार पेन्शन, मोदी घरी बसले असते तर...”: ठाकरे गटाचे नेते थेट बोलले

Shiv Sena Thackeray Group News: लाडक्या पंतप्रधानांना मागे मे महिन्यात जनता घरी बसवणार होती. परंतु, दोन कुबड्या घेऊन ते उभे राहिले, अशी टीका ठाकरे गटाने केली. ...

"माफी मागायची नौटंकी..."; आनंद आश्रमात पैसे उधळल्याच्या प्रकारावर संजय राऊतांचा संताप - Marathi News | Someone is apologizing for the type of Thane it is gimmick says sanjay raut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"माफी मागायची नौटंकी..."; आनंद आश्रमात पैसे उधळल्याच्या प्रकारावर संजय राऊतांचा संताप

Anand Dighe Ashram : आनंद दिघे यांच्या आश्रमातील सगळ्या प्रकारावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात रोष व्यक्त केला. ...

शिंदे गटाच्या दोन शाखाप्रमुखांची पदावरून हकालपट्टी, केलं होतं असं कृत्य - Marathi News | Two branch chiefs of the shiv sena Shinde group were expelled from their posts in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाच्या दोन शाखाप्रमुखांची पदावरून हकालपट्टी, केलं होतं असं कृत्य

निखिल बुडजडे आणि नितीन पाटोळे अशी या शाखाप्रमुखांची नावे आहेत.   ...

“संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना टाडा लागला”; शिंदे गटातील नेत्याने केला खळबळजनक दावा - Marathi News | shiv sena shinde group mp naresh mhaske big allegations over sanjay raut statement about anand dighe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना टाडा लागला”; शिंदे गटातील नेत्याने केला खळबळजनक दावा

Shiv Sena Shinde Group News: संजय राऊतांनी आनंद दिघेंचा कायम तिरस्कार केला. चुकीचे सांगत बाळासाहेब ठाकरेंकडे तक्रारी केल्या, अशी टीका शिंदे गटातील नेत्याने केली आहे. ...

"बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत", आशिष शेलारांनी शिंदे गटाला सुनावले - Marathi News | "Events like Burqa distribution are not acceptable to the BJP", Ashish Shelar told the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत", आशिष शेलारांनी शिंदे गटाला सुनावले

यामिनी जाधव यांच्याकडून भायखळ्यात मुस्लिम समाजाच्या महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...