लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
'इंडिया आघाडी जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली?'; संजय राऊतांचा चढला पारा, काँग्रेसला अनेक सवाल - Marathi News | 'Did the India Alliance collapse into the ground or disappear into thin air?'; Sanjay Raut's temper flares, many questions for Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'इंडिया आघाडी जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली?'; संजय राऊत काँग्रेसवर बरसले

खासदार संजय राऊतांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरले. मागील काळात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकांवरून राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

गोगावलेच पालकमंत्री हवे, शिंदेसेनेचा आग्रह; नेत्यांचा इशारा, म्हणाले, “नाहीतर मोठा उठाव...” - Marathi News | shiv sena shinde group mahendra dalvi said bharat gogawale should be the guardian minister of raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोगावलेच पालकमंत्री हवे, शिंदेसेनेचा आग्रह; नेत्यांचा इशारा, म्हणाले, “नाहीतर मोठा उठाव...”

Shiv Sena Shinde Group News: प्रोटोकॉलनुसार गोगावले यांना पालकमंत्री पद द्यायला पाहिजे. सुनील तटकरे यांचा नेहमीप्रमाणे हव्यास असतो, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...

“...तर ठाकरे गट मोठे आंदोलन करणार”; आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट इशारा, पण मुद्दा काय? - Marathi News | aaditya thackeray warns state govt over mumbai water tanker strike issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर ठाकरे गट मोठे आंदोलन करणार”; आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट इशारा, पण मुद्दा काय?

Aaditya Thackeray Group: या सरकारला सत्तेत येऊन ६ महिने झाले नाहीत तर राज्यात अशी परिस्थिती आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

Sangli: टेंभूच्या पाण्यावरून शिंदेसेना-भाजपात जुंपली, बाबर-पडळकर समर्थक आक्रमक - Marathi News | Supporters of MLA Suhas Babar Gopichand Padalkar are aggressive over Tembhu water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: टेंभूच्या पाण्यावरून शिंदेसेना-भाजपात जुंपली, बाबर-पडळकर समर्थक आक्रमक

श्रेयवादाचा मुद्दा उफाळला ...

“चेहरा भोळा, भानगडी सोळा, चेहऱ्यावर जाऊ नका, आम्ही इतकी वर्ष फसलो”; शिंदेंचा ठाकरेंना टोला - Marathi News | deputy cm eknath shinde taunt uddhav thackeray in sangola rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चेहरा भोळा, भानगडी सोळा, चेहऱ्यावर जाऊ नका, आम्ही इतकी वर्ष फसलो”; शिंदेंचा ठाकरेंना टोला

Deputy CM Eknath Shinde News: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही बोललो ते सर्व देणार आहोत. फक्त थोडी परिस्थिती सुधारू द्या, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

“तहव्वूर राणाला अमेरिकेने देऊन टाकले, हिंमत असेल तर दाऊदला आणा”; संजय राऊतांचे आव्हान - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized central govt after tahawwur rana extradition to india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तहव्वूर राणाला अमेरिकेने देऊन टाकले, हिंमत असेल तर दाऊदला आणा”; संजय राऊतांचे आव्हान

Sanjay Raut On Tahawwur Rana Extradition To India: बिहार निवडणुका होईपर्यंत तहव्वूर राणा फेस्टिव्हल सुरू राहील. राणाला आणण्यात यांचे कर्तृत्व काय? एवढीच हिंमत असेल तर पाकिस्तानात घुसून कुलभूषण जाधवांना परत घेऊन या, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

सिलिंडरच्या महाराणी स्मृती ईराणी कुठे आहेत? पुण्यात गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | Where is Smriti Irani the Queen of Cylinders? Protest against gas cylinder price hike in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिलिंडरच्या महाराणी स्मृती ईराणी कुठे आहेत? पुण्यात गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

सरकारने 50 रू ने गॅसचे दर वाढविल्याने लाडक्या बहिणींच्या संसाराचं गणित बिघडलं ...

ठाकरे गटाचे प्रवक्ते जाहीर; उद्धव ठाकरेंचा ‘या’ नेत्यांवर विश्वास; कोणाची लागली वर्णी? - Marathi News | uddhav thackeray trust on these leaders thackeray group spokesperson announced know about who got chance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचे प्रवक्ते जाहीर; उद्धव ठाकरेंचा ‘या’ नेत्यांवर विश्वास; कोणाची लागली वर्णी?

Thackeray Group News: ठाकरे गटाकडून प्रवक्त्यांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. ...