लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार - Marathi News | BMC Election: Raj Thackeray will move to Shiv Sena Bhavan after 20 years; This will be the first time this has happened since the formation of MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार

मराठी माणसांमध्ये फूट पाडण्यासाठी सगळ्याप्रकारचे प्रयत्न केले गेले. परंतु राज ठाकरे हे अत्यंत ठाम राहिले. मराठी माणसात यावेळी कुठलीही फूट पडू देणार नाही असं त्यांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले. ...

“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका - Marathi News | bmc election 2026 sanjay raut said mohan bhagwat speaks in hindi have you ever heard him speak in marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका

Sanjay Raut On Mohan Bhagwat: मराठीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना आव्हान दिले आहे. ...

वडेट्टीवारांच्या वक्तव्याने काँग्रेसमधील बेबनाव पुन्हा समोर - Marathi News | Vadettiwar's statement brings discord in Congress to the fore again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडेट्टीवारांच्या वक्तव्याने काँग्रेसमधील बेबनाव पुन्हा समोर

...आता उमेदवार नसल्याचे ऐनवेळी वंचितने सांगितल्यामुळे आमची धावपळ उडाली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. ...

अंबरनाथमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार? - Marathi News | Will Congress-Shinde Sena come together to form government in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार?

अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे २७ तर भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्या पाठोपाठ काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार नगरसेवक विजयी झाले तर दोन अपक्षांचाही त्यात समावेश आहे. ...

PMC Election 2026: एका नगरसेवकाच्या जिवावर ते सर्व जागा लढायची भाषा करतात; मोहोळ यांचा शिंदे सेनेच्या नेत्यांना टोला - Marathi News | They talk about fighting for all seats on the life of a corporator; Mohol hits out at Shinde Sena leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका नगरसेवकाच्या जिवावर ते सर्व जागा लढायची भाषा करतात; मोहोळ यांचा शिंदे सेनेच्या नेत्यांना टोला

आजही आम्ही युतीसाठी आशावादी आहोत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल ...

भाजपचे पाच तर शिंदेसेनेचे चार उमेदवार बिनविरोध - Marathi News | Five BJP and four Shinde Sena candidates unopposed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपचे पाच तर शिंदेसेनेचे चार उमेदवार बिनविरोध

यापूर्वी भाजपच्या रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर बिनविरोध विजयी झाल्या. शिंदेसेनेनेही गुरुवारी चौकार मारत खाते उघडले... ...

वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला - Marathi News | Shiv Sena leader's daughter dies on her birthday; 'That' mistake in the bathroom led to her death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला

घरात वाढदिवसाची तयारी, पण बाथरूममध्येच घुसमटला मुनमुनचा श्वास; वाचा नेमकं काय घडलं... ...

‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात  - Marathi News | Family First Shinde Sena's candidates in Mumbai are mostly relatives of leaders Former MLA in fray for corporator post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 

८ आमदार-खासदारांच्या घरातच उमेदवारी...; आमदार ते नगरसेवक ही राज्यातील दुर्मीळ घटना...! ...