लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
"हिंमत असेल तर आमच्या मागण्या मान्य करा", आदित्य ठाकरेंचं थेट राज्य सरकारला आव्हान - Marathi News | "Accept our demands if you dare", Aaditya Thackeray's direct challenge to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंमत असेल तर आमच्या मागण्या मान्य करा", आदित्य ठाकरेंचं थेट राज्य सरकारला आव्हान

Aaditya Thackeray : हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य कराव्या, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे.  ...

रिफायनरी समर्थकांना आशेचा नवा किरण, खासदार नारायण राणे यांची ठाम भूमिका - Marathi News | Narayan Rane's firm stance is expected to be positive regarding the refinery project | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी समर्थकांना आशेचा नवा किरण, खासदार नारायण राणे यांची ठाम भूमिका

मंत्री उदय सामंत यांचे बारसूसाठी प्रयत्न ...

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; असे आहे मतांचे गणित, शिवसेना अन् काँग्रेसच सेफ... - Marathi News | Vidhan Parishad Election Updates: Maharashtra Legislative Council Election Voting Begins; Who will Nawab Malik vote for?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; असे आहे मतांचे गणित, शिवसेना अन् काँग्रेसच सेफ...

Vidhan Parishad Election Updates: विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. यानंतर सायंकाळी निकाल येणार आहे. ...

शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे कल्याण ग्रामीणमधून इच्छुक  - Marathi News | shiv sena city chief rajesh more is interested to contest assembly election from kalyan rural  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे कल्याण ग्रामीणमधून इच्छुक 

राजकीय चर्चांना उधाण... ग्रामीणमध्ये होणार तिहेरी लढत?  ...

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीकडे बोलून दाखवला 'इरादा'; शिंदे-अजितदादांची डोकेदुखी वाढणार - Marathi News | BJP leaders in Maharashtra expressed their intention about seat sharing to Delhi eknath Shinde Ajit pawar headache will increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीकडे बोलून दाखवला 'इरादा'; शिंदे-अजितदादांची डोकेदुखी वाढणार

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने महायुतीत आता आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलेलं दिसत आहे. ...

तेलंगणा पोलिसांकडून नाशिकमध्ये गांजा तस्कर लक्ष्मी ताठे, मुलाला अटक; धागेदोरे पंचवटीत - Marathi News | Weed smuggler Lakshmi Tathe and her son arrested in Nashik by Telangana Police threads found in panchavati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तेलंगणा पोलिसांकडून नाशिकमध्ये गांजा तस्कर लक्ष्मी ताठे, मुलाला अटक; धागेदोरे पंचवटीत

ताठे यांची यापूर्वीच शिंदेंसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून त्या मागील काही महिन्यांपासून शिंदेसेनेत नाहीत ...

एक विधानसभा, पाच लोकांना शब्द कसा पाळणार? बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | one assembly, how will you keep promise for five people? Question to Uddhav Thackeray from Bannerbaji | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक विधानसभा, पाच लोकांना शब्द कसा पाळणार? बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना सवाल

छत्रपती संभाजीनगरात उद्धवसेनेतील गटबाजी, नाराजी की विरोधकांचा डाव? ...

सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल विरोधकांनी मराठा समाजाची माफी मागावी: शंभुराज देसाई - Marathi News | shiv sena shinde group minister shambhuraj desai slams maha vikas aghadi over absent in maratha reservation issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल विरोधकांनी मराठा समाजाची माफी मागावी: शंभुराज देसाई

Shambhuraj Desai News: विरोधकांना मराठा आणि ओबीसी समाजाची मते हवीत पण त्यांच्या आरक्षण प्रश्नाला सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत, असे सांगत शंभुराज देसाई यांनी खडेबोल सुनावले. ...