लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शिंदेसेनेच्या दोन जागा मित्रपक्षांना; मुंबादेवीत शायना एन.सी., कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Shindesena's two seats to allies; Shaina NC in Mumba Devi, Rajesh More in Kalyan Rural | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेच्या दोन जागा मित्रपक्षांना; मुंबादेवीत शायना एन.सी., कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरे

Maharashtra Assembly Election 2024 : भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या कन्नडमधून शिंदेसेनेच्या उमेदवार असतील. भाजपच्या नेत्या शायना एन.सी. यांना मुंबादेवी मतदारसंघात शिंदेसेनेने उमेदवारी दिली. ...

दातृत्वाची जेथे प्रचिती, तेथे उमेदवार मिळती; भाजपचा मित्रपक्षांना ‘उमेदवार पुरवठा’, सोबत जागाही दिल्या  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : BJP's allies were given 'candidate supply', along with seats  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दातृत्वाची जेथे प्रचिती, तेथे उमेदवार मिळती; भाजपचा मित्रपक्षांना ‘उमेदवार पुरवठा’, सोबत जागाही दिल्या 

Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली अन् मग मुरजी पटेल शिंदेसेनेचे उमेदवार झाले. ...

शरद पवार गटाला जागा सुटली; पण शिवसैनिक आक्रमक, निवडणूक लढवण्यावर ठाकरे सेना ठाम - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 seat goes to sharad pawar group but thackeray sena is determined to contest | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शरद पवार गटाला जागा सुटली; पण शिवसैनिक आक्रमक, निवडणूक लढवण्यावर ठाकरे सेना ठाम

पक्षीय पातळीवर जी चूक झाली, ती स्थानिक पातळीवर सुधारणार; सेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची पक्षश्रेष्ठींवर तीव्र नाराजी व्यक्त करीत संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी. ...

उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 uddhav thackeray group get more seat than congress in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात

कॉग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 The third list of the shiv sena Shinde group was announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवसेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. ...

"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - I was dropped when there was a good chance, Shivsena MLA Srinivas Vanga cried, CM Eknath Shinde nominated Rajendra Gavit in Palghar constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले

माझ्या नवऱ्याचं काय चुकलं असा सवाल श्रीनिवास यांच्या पत्नीने विचारला आहे. तसेच माझ्या पोराने अन्नपाणी सोडलं, त्याच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर आम्ही काय करायचं..? असं श्रीनिवास वगना यांच्या आईने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. ...

Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Srinivasa Vanga is very upset for not getting candidature in Palghar Constituency by CM Eknath Shinde Shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा

Maharashtra Assembly Election 2024 - Srinivasa Vanaga is very upset for not getting candidature in Palghar Constituency by CM Eknath Shinde Shiv sena विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत स्पर्धा लागली आहे. जागावाटप आणि उमेदवार यादी घोषित ...

रावसाहेब दानवेंच्या कन्येचा शिंदेसेनेत प्रवेश, कन्नडमधून विधानसभा उमेदवारी पक्की - Marathi News | Raosaheb Danve's daughter Sanjana Jadhav joins Shinde Groups Shiv Sena, Kannada candidature confirmed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रावसाहेब दानवेंच्या कन्येचा शिंदेसेनेत प्रवेश, कन्नडमधून विधानसभा उमेदवारी पक्की

गेल्या काही दिवसांपासून महायुतीची कन्नड येथील जागा कोणाला सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ...