शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम आकडा समोर आला आहे. या आकड्यानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपाला १४८ जागा मिळाल्या आहेत. तसेच शिंदे ...
Heena Gavit Aamshya Padavi: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटलेल्या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाला दत्तक घेऊन, या श्रीनिवास वनगा यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उभे केले, ताकद लावली आणि स्वतः प्रचारात दाखल झाले. दुर्दैवाने त्यांचा पराभव झाल्यानंतर, त्यांना विधानसभेत आणण्यासाठीही उद्धव ठाकरे यांचाच पुढाकार होता. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: वसंत देशमुखांनी भरसभेत जयश्री थोरातांबाबत केलेले आक्षेपार्ह विधानाचे प्रकरण सुजय विखेंना भोवले. त्यामुळेच ही जागा शिंदे गटाकडे गेली आणि सुजय विखेंचा पत्ता कट झाला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेले पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे मागच्या १५ तासांपासून नॉट रिचेबल झाले आहेत. श्रीनिवास वनगा (Srinivasa Vanaga) यांचे दोन्ही फोन बंद असून, त्यांच्याशी सं ...