श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या महागड्या चप्पल, बूट चोरून संस्थानच्या लॉकरमध्ये दडवून ठेवणाऱ्या भामट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ७५ ब्रॅन्डेड चप्पल, बूट हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची किंमत एक लाखाहून अधिक असल्याचे पोलि ...
साईदर्शनासाठी आसाम येथून आलेल्या साईभक्तास शहरातील वाढत्या गुन्हेगारी बरोबरच माणुसकीचेही दर्शन घडले. शंतनु विपूल हजारिका, जि.जोहार, आसाम हे ११ आॅगस्ट रोजी शिर्डीत साईदर्शनाला आले होते. साईसंस्थानच्या भक्तनिवासात त्यांनी निवास केला. ...
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी साई दरबारी हजेरी लावून पाद्यपूजा केली. त्यानंतर त्यांनी हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या द्वारकामाई मंदिर व रक्त संकलन केंद्राला भेट दिली. ...
अमरावती, धुळे, कराड आणि शिर्डी येथे लवकरच खासगी सहभागातून वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) दिला आहे ...
श्रीरामपूर येथील सराफ गोरख मुंडलिक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिर्डीच्या सराफ संघटनेने केली आहे. ...