लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
साई प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी - Marathi News | mango juice for devotees in sai baba mandir shirdi | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :साई प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी

साई प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी मिळणार आहे. चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक आमरसाचा स्वाद घेणार आहेत. शिर्डी -साई ... ...

साईबाबांच्या दर्शनाला मुलांना नेताना प्रवेशद्वारावर नोंद करावी लागणार! - Marathi News | Children need to be enrolled before the sighting of Saibaba tempale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांच्या दर्शनाला मुलांना नेताना प्रवेशद्वारावर नोंद करावी लागणार!

एक वर्षाच्या आतील वयाच्या मुलाला साई मंदिरात दर्शनाला नेण्यापूर्वी आता प्रवेश द्वारावर त्याची नोंद करावी लागणार आहे. ...

निळवंडेचे काम मीच मार्गी लावणार : नितीन गडकरी - Marathi News |  Nitin Gadkari: I will follow the work of the Nilvanday: Nitin Gadkari | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निळवंडेचे काम मीच मार्गी लावणार : नितीन गडकरी

अहमदनगरमधील निळवंडे धरणाचे काम मीच पूर्ण करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीच्या पार्श्वभुमीवर शिर्डीत लाडूवाटप - Marathi News | Prime Minister Narendra Modi's, shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीच्या पार्श्वभुमीवर शिर्डीत लाडूवाटप

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असल्याच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत. ...

प्रशिक्षक रवी शास्त्री साईबाबांच्या चरणी - Marathi News | Trainer Ravi Shastri Saibaba's foot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशिक्षक रवी शास्त्री साईबाबांच्या चरणी

येवला : येत्या ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिर्र्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. ...

महिंद्राची माराझो साईबाबांच्या चरणी - Marathi News | Mahindra's Marazo Saibaba feet | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महिंद्राची माराझो साईबाबांच्या चरणी

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा अ‍ॅण्ड कंपनीने माराझो कार साईबांबाच्या चरणी अर्पण केली. ...

रवि शास्त्री साईदरबारी - Marathi News |  Ravi Shastri Saidebari | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रवि शास्त्री साईदरबारी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी आज दुपारी साईदरबारी हजेरी लावली़ ...

पोलीसांच्या जाचाला कंटाळून अपंग व्यक्तीची आत्महत्या - Marathi News | Handicapped person suicides after police torture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीसांच्या जाचाला कंटाळून अपंग व्यक्तीची आत्महत्या

दुर्वैवी घटना... ...