Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
टाटा टेकच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. ...
गेल्या केवळ तीन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 2000 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. ...
काही दिवसांपूर्वी दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांनीही कंपनीतून एक्झिट घेतली होती. ...
ही कंपनी सध्या बोनस शेअर्सच्या वितरणासंदर्भात चर्चेत आहे. कंपनीकडून सोमवारी यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते. ...
Multibagger Stock: कंपनीने बोनस इश्यूद्वारे शेअरधारकांना प्रत्येकी 2 रुपयांचे 16,21,79,720 इक्विटी शेअर्स जारी केले आहेत. ...
या छोट्या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 1509.45 रुपये आहे. तर नीचांक 445 रुपये एवढा आहे. ...
देशतील टॉप 10 पैकी 4 कंपन्यांचे मार्केटकॅपमध्ये कमालीची वाढ झाली. ...
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे लँडिंग केवळ अंतराळ जगतासाठीच महत्त्वाचे नाही, तर या यशाने म्हैसूरच्या एका व्यक्तीलाही अब्जाधीश बनवले आहे. ...