लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; माझगाव डॉकच्या शेअर्समध्ये तेजी, वेदांता घसरला - Marathi News | Sensex Nifty opens with decline Mazgaon Dock shares rise Vedanta falls share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; माझगाव डॉकच्या शेअर्समध्ये तेजी, वेदांता घसरला

चालू आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजाराचं कामकाज सामान्य नोटवर सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ५० अंकांनी घसरून ७८००३ अंकांवर तर निफ्टी २५ अंकांनी घसरून २३६९६ अंकांवर उघडला. ...

साताऱ्याच्या तरुणाला एक कोटीला गंडा, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक - Marathi News | A young man of Satara was cheated of Rs 1 crore, with the lure of investing in the stock market | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या तरुणाला एक कोटीला गंडा, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

उच्चशिक्षित तरुणही आमिषाला बळी पडत असल्याने पोलिसही अवाक् ...

Stocks SIP : शेअर्समध्येही एसआयपी करता येते, माहीत आहे का? कल्पना नसेल तर नक्की जाणून घ्या - Marathi News | Stocks SIP Did you know that SIP can be done in shares as well If you don t have an idea know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stocks SIP : शेअर्समध्येही एसआयपी करता येते, माहीत आहे का? कल्पना नसेल तर नक्की जाणून घ्या

Stocks SIP : आपण म्युच्युअल फंडमध्ये एकरकमी किंवा प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम (एसआयपी) करतो एसआयपी करण्याचा विकल्प उपलब्ध असतो. ...

सरकारचा एक निर्णय अन् शेअर बनला रॉकेट, 20 दिवसांत दिला खटा-खट परतावा! आणखी वधारणार? - Marathi News | Share Market moschip technologies ltd Stock surges 140 percent just in 20 days expert says buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचा एक निर्णय अन् शेअर बनला रॉकेट, 20 दिवसांत दिला खटा-खट परतावा! आणखी वधारणार?

हा शेअर एका महिन्याच्या आत 140% पर्यंत वधारला आहे. 27 मे 2024 च्या क्लोज प्राइसनंतर या आयटी शेअरची किंमत 136 रुपयांनी वधारून 326.80 रुपयांवर पोहोचली आहे. ...

BSE सेन्सेक्स ७८ हजार पार; बँक-आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; अमारा राजा बॅटरीज टॉप गेनर - Marathi News | BSE Sensex above 78 thousand Bank IT shares boost market Amara Raja Batteries Top Gainer axis bank 52 week high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSE सेन्सेक्स ७८ हजार पार; बँक-आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; अमारा राजा बॅटरीज टॉप गेनर

मुंबई शेअर बाजारानं मंगळवारी प्रथमच ७८००० ची पातळी ओलांडली, तर निफ्टीने २३७०० ची पातळी ओलांडली. ...

TATA 'या' शेअरमध्ये नफा कमावण्याची संधी! २० एक्सपर्ट्स म्हणाले,"खरेदी करा", झुनझुनवालांचाही आहे फेवरेट - Marathi News | Opportunity to make profit in TATA titan share 20 Experts Suggested Buy favorite of the rakesh jhunjhunwala | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA 'या' शेअरमध्ये नफा कमावण्याची संधी! २० एक्सपर्ट्स म्हणाले,"खरेदी करा", झुनझुनवालांचाही आहे फेवरेट

Tata Group Stock: टाटा समूहाचा शेअर अंतिम लाभांश देण्याच्या रेकॉर्ड डेटपूर्वी फोकसमध्ये आला आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर ३,४०१.५० रुपयांवर व्यवहार करत होता. ...

१३ दिवसांत पैसा डबल! 'हा' स्टॉक खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, आज १८% वधारला - Marathi News | Multibagger Stock News Double money in 13 days Investors jump to buy John Cockerill India Limited stock up 18 percent today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१३ दिवसांत पैसा डबल! 'हा' स्टॉक खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, आज १८% वधारला

कंपनीचा शेअर ६४४३ रुपयांच्या दिवसभराच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. कंपनीचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे. गेल्या दोन दिवसांत शेअरचा भाव ४२ टक्क्यांहून अधिक वधारलाय. ...

'शेअर'मध्ये ७४ लाखांना गंडा नऊ जणांची टोळीच पकडली - Marathi News | A gang of nine people does a fruad of 74 lakhs in 'Share' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'शेअर'मध्ये ७४ लाखांना गंडा नऊ जणांची टोळीच पकडली

आरोपी आंतरराज्यीय : मोबाइल, चेकबुक, रोकडही जप्त ...