लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

एका शेअरवर ९ शेअर्स देतेय ही कंपनी; पुढच्या आठवड्यात रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी उड्या - Marathi News | Sky Gold Limited shares is offering 9 shares for one share Record date 16 december jump to buy shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरवर ९ शेअर्स देतेय ही कंपनी; पुढच्या आठवड्यात रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी उड्या

Sky Gold Limited Share Price : बुधवारी व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून ४,५२० रुपयांवर पोहोचला. ही कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत आहे. ...

अबकी बार 400 पार! जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क रचणार नवा इतिहास - Marathi News | worlds richest businessman elon musk will create new history | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबकी बार 400 पार! जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क रचणार नवा इतिहास

elon musk : ब्लूमबर्ग द्विवार्षिक निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती ३८४ अब्ज झाली आहे. मंगळवारी ८ अब्ज डॉलर्सची वाढ दिसून आली. ...

Stock Market News: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, बँक निफ्टी १५० अंकानी घसरला; Ultratech Cement, Grasim, Infosys टॉप गेनर्स  - Marathi News | Stock Market News Stock market starts flat Bank Nifty falls by 150 points Ultratech Cement Grasim Infosys Top Gainers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, बँक निफ्टी १५० अंकानी घसरला; Ultratech, Grasim, Infosys टॉप गेनर्स

Stock Market News: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात बुधवारी (११ डिसेंबर) फ्लॅट झाली. शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्यानं रेड-ग्रीन झोनमध्ये जाताना दिसत होता. ...

अदानी समूहाच्या 'या' कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 118 टक्क्यांपर्यंत परतावा... - Marathi News | Adani Group's 'these' companies have made investors rich, giving returns of up to 118 per cent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या 'या' कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 118 टक्क्यांपर्यंत परतावा...

अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. ...

IPO ओपन होण्यापूर्वीच ₹360 प्रीमियमवर पोहोचला भाव, रेखा झुनझुनवालांचा मोठा डाव; या तारखेपासून तुम्हालाही संधी! - Marathi News | Share market rekha jhunjhunwala backed inventurus knowledge solutions ipo open 12 dec gmp surges rs 360 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO ओपन होण्यापूर्वीच ₹360 प्रीमियमवर पोहोचला भाव, रेखा झुनझुनवालांचा मोठा डाव; या तारखेपासून तुम्हालाही संधी!

"इन्व्हेटुरस नॉलेज सोल्युशन्सच्या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम 360 रुपयांवर आहे. म्हणजेच कंपनीचा शेअर 1689 वर लिस्ट होऊ शकतात. अर्थात गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जवळपास 28% चा नफा होऊ शकतो." ...

गुंतवणूकदारांची फसवणूक करत होती 'ही' कंपनी? SEBI ची कारवाई, ५०% आपटला शेअर, ₹८ वर आला भाव - Marathi News | Mishtann Foods company cheating investors SEBI action stock price down 50 percent price falls to rs 8 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची फसवणूक करत होती 'ही' कंपनी? SEBI ची कारवाई, ५०% आपटला शेअर, ₹८ वर आला भाव

Mishtann Foods Share Price : गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. या काळात हा शेअर जवळपास ५० टक्क्यांनी घसरलाय. ...

शेअर बाजार सपाट बंद! इन्फोसिस, टाटासह या शेअर्समध्ये वाढ; तर या सेक्टरमध्ये घसरण - Marathi News | cni research share price hit upper circuit multibagger penny stock below rs20 made | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार सपाट बंद! इन्फोसिस, टाटासह या शेअर्समध्ये वाढ; तर या सेक्टरमध्ये घसरण

Share Market Updates: आज मंगळवारी (१० डिसेंबर) संमिश्र संकेतांनंतर बाजार सपाट उघडला. सेन्सेक्स-निफ्टी प्रथम किंचित वाढीसह उघडले, नंतर किंचित घसरणीसह लाल रंगात सरकताना दिसले. ...

GMP मध्ये वाढ, ₹ 8000 कोटींच्या 'या' IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी धोके जाणून घ्या... - Marathi News | Vishal Mega Mart IPO: Increase in GMP, Know the Risks Before Investing in ₹ 8000 Crore IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GMP मध्ये वाढ, ₹ 8000 कोटींच्या 'या' IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी धोके जाणून घ्या...

Vishal Mega Mart IPO: विशाल मेगा मार्टचा ₹8,000 कोटींचा IPO 11 डिसेंबरला उघडत आहे. ...