लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Jio-BlackRock ची म्युच्युअल फंडात धमाकेदार एंट्री! सेबीची ४ नव्या फंडांना मंजुरी; गुंतवणूकदारांना मोठी संधी - Marathi News | Jio BlackRock MF Gets SEBI Nod for 4 New Funds Minimum Investment Set at ₹500 for SIP and Lumpsum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio-BlackRock ची म्युच्युअल फंडात धमाकेदार एंट्री! सेबीची ४ नव्या फंडांना मंजुरी; गुंतवणूकदारांना मोठी संधी

Jio BlackRock Mutual Fund : सेबीने जिओ-ब्लॅकरॉकला चार नवीन फंड सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये दोन डेट फंड, एक सेक्टरल रोटेशन फंड आणि एक आर्बिट्रेज फंड यांचा समावेश आहे. ...

निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे! - Marathi News | Why Your ₹1 Crore FD is Not Safe for Retirement Inflation Halves Money Value in 20 Years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे!

Investment Tips : तुम्हाला काय वाटते, २० वर्षांनंतरही पैशाचे मूल्य तसेच राहील? नाही. आजच्या १ कोटीचे मूल्य २० वर्षांनंतर फक्त ५० लाख रुपये इतकेच राहील! म्हणजेच, तुमच्या पैशाचे मूल्य अर्धे होईल. ...

अनिल अंबानींच्या इन्फ्रा आणि पॉवर स्टॉक्स पुन्हा चमकले, सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी - Marathi News | Anil Ambani s reliance infra and power stocks shine again big rise for second consecutive day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या इन्फ्रा आणि पॉवर स्टॉक्स पुन्हा चमकले, सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी

Anil Ambani Stocks High: अनिल अंबानींच्या मालकीच्या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये घसरण सुरू होती. ...

आता कोणताही ग्रॅज्युएट बनू शकतो इनव्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर आणि रिसर्च अ‍ॅनालिस्ट, सेबीनं नियमांत केले बदल - Marathi News | Now any graduate can become an investment advisor and research analyst SEBI has changed the rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता कोणताही ग्रॅज्युएट बनू शकतो इनव्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर आणि रिसर्च अ‍ॅनालिस्ट, सेबीनं नियमांत केले बदल

Sebi New Rules: इनव्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर आणि रिसर्च अ‍ॅनालिस्ट बनू इच्छिणाऱ्यांसाठी शेअर बाजार नियामक सेबीनं आनंदाची बातमी आणली आहे. ...

Share Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी; Nifty वर्षभरानंतर नव्या उच्चांकाजवळ, बँक निफ्टीतही विक्रमी तेजी - Marathi News | Share Market Today Strong rise in the stock market Nifty nears new high after a year Bank Nifty also records record rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात जोरदार तेजी; Nifty वर्षभरानंतर नव्या उच्चांकाजवळ, बँक निफ्टीतही विक्रमी तेजी

Share Market Today: डिसेंबर सीरिजच्या जोरदार सुरुवातीनंतर गुरुवारी शेअर बाजारानं आपली तेजी कायम ठेवली. निफ्टी आजवरच्या उच्चांकाच्या जवळ उघडला. ...

१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड - Marathi News | penny stock svp global textiles share priced below Rs 10 hit record high, price rises 20 percent in a flash; Investors rush to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

गेल्या चार सत्रांपासून या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे... ...

बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले - Marathi News | Indian Stock Market Rebounds Strongly Nifty Crosses 26,200 Mark on US Rate Cut Hopes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले

Share Market Today : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर, भारतीय शेअर बाजारांनी आज, २६ नोव्हेंबर रोजी जोरदार पुनरागमन केले. ...

MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट - Marathi News | MCX shares hit a high of rs 10250 Price can go up to rs 12500 says Export | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट

MCX Share Price: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडचा शेअर भाव बुधवारी कामकाजादरम्यान आपल्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. ...