लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

अमेरिका ठरवणार बाजाराचा मूड; कंपन्यांचे तिमाही निकाल, पेट्रोल- डिझेलच्या दरांकडे लक्ष - Marathi News | america will determine indian share market mood quarterly results of companies and focus on petrol diesel prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका ठरवणार बाजाराचा मूड; कंपन्यांचे तिमाही निकाल, पेट्रोल- डिझेलच्या दरांकडे लक्ष

गत सप्ताहामध्ये अर्थसंकल्पानंतर झालेली घसरण भरून निघाली आहे. ...

₹5 च्या पॉवर शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, खरेदीसाठी उडाली झुंबड; 230% वाढलाय भाव! - Marathi News | Share market jp power share surges 5 percent price increased 230 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹5 च्या पॉवर शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, खरेदीसाठी उडाली झुंबड; 230% वाढलाय भाव!

या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 23.99 रुपये तर नीचांक 5.95 रुपये एवढा आहे. तर कंपनीचे मार्केट कॅप 13473.90 कोटी रुपये एवढे आहे. ...

पैसे तयार ठेवा! या आठवड्यात येणार ₹2000 कोटींचे 8 IPO, 11 नवीन शेअर्सची लिस्टिंग होणार - Marathi News | 8 IPOs worth ₹ 2000 crores to come this week, listing of 11 new shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! या आठवड्यात येणार ₹2000 कोटींचे 8 IPO, 11 नवीन शेअर्सची लिस्टिंग होणार

या आठवड्यात बहुप्रतिक्षित Ola इलेक्ट्रिकचा IPO येण्याची अपेक्षा आहे. ...

LIC च्या गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', अवघ्या 5 दिवसांत ₹45000 कोटींची मोठी कमाई..! - Marathi News | LIC Market Value Rise LIC investors earns ₹45000 crores in just 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC च्या गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', अवघ्या 5 दिवसांत ₹45000 कोटींची मोठी कमाई..!

LIC Market Value Rise : एलआयसीचे शेअर्स गेल्या शुक्रवारी 2.51 टक्क्यांनी वाढून 1190 रुपयांवर बंद झाले. ...

SEBI Bans Vijay Mallya: विजय माल्ल्याच्या अडचणी वाढल्या, SEBI ची कठोर कारवाई; केला नवा आरोप - Marathi News | Vijay Mallya problems increase SEBI takes strict action ban for 3 years Made a new allegation know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विजय माल्ल्याच्या अडचणी वाढल्या, SEBI ची कठोर कारवाई; केला नवा आरोप

SEBI Bans Vijay Mallya: बाजार नियामक संस्था सेबीनं (SEBI) देशातून पळून गेलेल्या उद्योजक विजय मल्ल्यावर कठोर कारवाई केली आहे. त्याचे म्युच्युअल फंड्स आणि शेअर्सही गोठवण्यात आलेत. पाहा सेबीनं आणखी कोणती पावलं उचलली. ...

Share Market Closing Today: ५ दिवसांची घसरण अखेर थांबली, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; IT, मेटल शेअर्समध्ये तेजी - Marathi News | Share Market Closing Bell 5 day decline finally stops Sensex Nifty up IT metal stocks rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ दिवसांची घसरण अखेर थांबली, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; IT, मेटल शेअर्समध्ये तेजी

Share Market Closing Today: सलग पाच दिवस सुरू असलेली शेअर बाजाराची घसरण अखेर शुक्रवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १,२९२.९२ अंकांच्या वाढीसह ८१,३३२.७२ वर बंद झाला ...

Ola Electric IPO: प्रतीक्षा संपली? 'या' तारखेपासून Ola Electric IPO मध्ये करू शकाल गुंतवणूक - Marathi News | wait is over You can invest in Ola Electric IPO from 2nd august to 6 date see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रतीक्षा संपली? 'या' तारखेपासून Ola Electric IPO मध्ये करू शकाल गुंतवणूक, पाहा डिटेल्स

Ola Electric IPO : गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओच्या प्रतीक्षेत आहेत. आता या आयपीओची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे. ...

TATA Power Share: ₹५०० च्या वर जाणार TATAच्या 'या' शेअरची किंमत, ब्रोकरेज बुलिश; वाढला भाव - Marathi News | TATA power share price may cross rs 500 brokerage bullish Increased price know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५०० च्या वर जाणार TATAच्या 'या' शेअरची किंमत, ब्रोकरेज बुलिश; वाढला भाव

TATA Power Share: कंपनीच्या शेअरमध्ये आज कामकाजादरम्यान मोठी तेजी दिसून आली. विदेशी ब्रोकरेज फर्म यूबीएसनं कव्हरेज सुरू केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. पाहा काय म्हटलंय ब्रोकरेजनं? ...