लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

रतन टाटांच्या निधनानंतर काय आहे आज कंपनीच्या शेअर्सची स्थिती, किती झाली वाढ किंवा घसरण? - Marathi News | After the demise of Ratan Tata what is the status of the company s shares today, how much has it increased or decreased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या निधनानंतर काय आहे आज कंपनीच्या शेअर्सची स्थिती, किती झाली वाढ किंवा घसरण?

Ratan Tata News : पाहूया आज टाटा समूहाच्या शेअर्सची स्थिती काय आहे. ...

मोठ्या पडझडीनंतर शेअर बाजाराचं कमबॅक; टाटा केमिकल्स, डीएलएफसह या शेअर्समध्ये वाढ - Marathi News | indian stock market open in green due to global cues tata chemicals dlf shares buying seen midcap smallcap josh high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या पडझडीनंतर शेअर बाजाराचं कमबॅक; टाटा केमिकल्स, डीएलएफसह या शेअर्समध्ये वाढ

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीला मोठी पडझड झाल्यानंतर बाजाराने चांगलं कमबॅक केलं आहे. आज अनेक क्षेत्रातील शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. ...

हा ₹20 चा पॉवर शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, LIC चाही कंपनीत मोठा वाटा - Marathi News | Share market jaiprakash power ventures gain above 10 percent lic stake in company Know about detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हा ₹20 चा पॉवर शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, LIC चाही कंपनीत मोठा वाटा

फेब्रुवरी 2024 मध्ये या शेअरची किंमत 23.99 रुपयांवर होती. हा शेअरच्या 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. तर नीचांक 8.37 रुपये एवढा आहे. हा भाव ऑक्टोबर 2023 मध्ये होता. ...

अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय? - Marathi News | Hindenburg Report alleged that Roblox Inflated Metrics by 42% company Shares Drop 4% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?

Roblox Corporation Hindenburg report: अदानी समूह, सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्यानंतर हिंडेनबर्ग रिपोर्टने गेमिंग कंपनी roblox वर गंभीर आरोप केले आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला आहे.  ...

RBIच्या चांगल्या निर्णयानंतरही बाजार निगेटीव्ह! 'या' शेअर्समधील विक्रीमुळे मार्केट पडलं - Marathi News | indian stock market lost all gains due to selling in fmcg energy stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBIच्या चांगल्या निर्णयानंतरही बाजार निगेटीव्ह! 'या' शेअर्समधील विक्रीमुळे मार्केट पडलं

Indian Stock Market : आरबीआयच्या चलनविषयक धोरणात चांगल्या गोष्टी दिसत असूनही एफएमसीजी-ऊर्जा शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार घसरला. निफ्टी २५००० च्या खाली बंद झाला ...

Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश - Marathi News | TATA groups trent shares make history big buy since 2 days Expert Bullish share price up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश

Trent shares: टाटा समूहाची कंपनी ट्रेंटचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळतेय. बुधवारी ट्रेंटचा शेअर ३.३ टक्क्यांनी वधारून ८३१८.२५ रुपयांवर पोहोचला. ...

Suzlon Energy बाबत मोठी अपडेट, एक वृत्त आणि शेअरनं पकडला रॉकेट स्पीड - Marathi News | A big update on Suzlon Energy a news and the share has reached rocket speed intraday high tata power bid | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Suzlon Energy बाबत मोठी अपडेट, एक वृत्त आणि शेअरनं पकडला रॉकेट स्पीड

Suzlon Energy Share Price : विंड एनर्जी कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. ...

₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट - Marathi News | Investors jump on share SpiceJet airlines rs 67 An 8 percent gain intraday an announcement and stocks booming | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट

SpiceJet Share: कंपनीचा शेअर ८.२ टक्क्यांनी वधारून ६७.९८ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे. ...