लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

"पत्नीने घेतलेलं कर्ज फेडण्याची जबाबदारी पतीची असते"; शेअर मार्केटबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय - Marathi News | Supreme Court has held the husband responsible for compensating for the losses incurred in the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"पत्नीने घेतलेलं कर्ज फेडण्याची जबाबदारी पतीची असते"; शेअर मार्केटबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय

शेअर मार्केटमध्ये झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पतीला जबाबदार ठरवलं आहे. ...

Share Market Falls: का घसरतोय शेअर बाजार? 'ही' आहेत ४ महत्त्वाची कारणं, गुंतवणूकदारांचं ८ लाख कोटींचं नुकसान - Marathi News | Share Market Investment Why is the stock market falling These are 4 important reasons loss of 8 lakh crores of investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :का घसरतोय शेअर बाजार? 'ही' आहेत ४ महत्त्वाची कारणं, गुंतवणूकदारांचं ८ लाख कोटींचं नुकसान

गुंतवणूकदारांचं एका दिवसात सुमारे ८ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. पाहूया शेअर बाजारातील घसरणीची प्रमुख कारणं कोणती? ...

टेक्सटाईल कंपनीवर सेबीची मोठी कारवाई; शेअरला लागलं लोअर सर्किट; किंमत १९ रुपयांवर - Marathi News | sebi ban this market listed company kalahridhaan trendz stock crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेक्सटाईल कंपनीवर सेबीची मोठी कारवाई; शेअरला लागलं लोअर सर्किट; किंमत १९ रुपयांवर

kalahridhaan trendz : कपडे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर सेबीने शेअर बाजारात बंदी घातली आहे. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदार अडकू शकतात. तुमचे तर पैसे नाहीत ना? ...

पडत्याला IRCTC चा आधार! सरकारी कंपनीने जाहीर केला लाभांश, १ शेअरवर किती पैसे मिळणार? - Marathi News | irctc announces dividend of rs 3 for each share declares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पडत्याला IRCTC चा आधार! सरकारी कंपनीने जाहीर केला लाभांश, १ शेअरवर किती पैसे मिळणार?

IRCTC Dividend : भारतीय रेल्वेची पर्यटन आणि कॅटरिंग कंपनी आयआरसीटीसीने गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने लाभांश वाटप जाहिर केलं आहे. ...

Stock Market Today: सेन्सेक्स आणि निफ्टीची फ्लॅट ओपनिंग; सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार रेड झोनमध्ये - Marathi News | Stock Market Today Sensex and Nifty open flat Stock market in red zone for sixth consecutive day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स आणि निफ्टीची फ्लॅट ओपनिंग; सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार रेड झोनमध्ये

Stock Market Today: बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीनं रेड झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. बाजारात सलग सहाव्या दिवशी विक्रीचा सपाटा दिसून आला ...

बाजारात भूकंपामुळे हाहाकार, अमेरिकेनं शुल्क आकारल्याचा परिणाम; गुंतवणूकदार बुडाले - Marathi News | havoc in the share market a result of US tariffs uk also increased tariff what are the reasons behind share market fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात भूकंपामुळे हाहाकार, अमेरिकेनं शुल्क आकारल्याचा परिणाम; गुंतवणूकदार बुडाले

गुंतवणूकदारांच्या ९.९२ लाख कोटींचा चुराडा ...

गुंतवणूकदार मालामाल! ₹1 लाख लावणारे बनले कोट्यधीश, आता शेअर्समध्ये मोठी वाढ..! - Marathi News | Multibagger Stock: Investors get rich! Those who invested ₹1 lakh became millionaires, now there is a big increase in shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार मालामाल! ₹1 लाख लावणारे बनले कोट्यधीश, आता शेअर्समध्ये मोठी वाढ..!

Multibagger Stock: गेल्या पाच दिवसांपासून हा स्टॉक वेगाने धावत आहे. ...

बिया रगडून रगडून तेल काढले, रामदेव बाबांच्या पतंजलीने यातूनच सर्वाधिक पैसे कमावले - Marathi News | baba ramdev patanjali food limited earned a bumper profit of 71 percent in the third quarter edible oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिया रगडून रगडून तेल काढले, रामदेव बाबांच्या पतंजलीने यातूनच सर्वाधिक पैसे कमावले

Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या पंतजली फूड्स कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये कंपनीचा नफा तब्बल ७१ टक्क्यांनी वाढला आहे. ...