Ather Energy IPO : एथर एनर्जी आयपीओ ग्रे मार्केटमध्ये खराब कामगिरी करत आहे. कंपनी तोट्यात असून आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर नवीन प्लांट उभारण्यासाठी आणि कर्ज कमी करण्यासाठी करण्याची योजना आहे. ...
Ace Investors Portfolio 2025: बाजारातील अलिकडच्या घसरणीदरम्यान, अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल केले आहेत. कोणत्या गुंतवणूकदाराने कोणते स्टॉक खरेदी आणि विक्री केले ते जाणून घ्या. ...
Share Market: गेल्या आठवड्यात, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. अचानक परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराकडे का वळले? ...
Dmat Account Cyber Fraud: डीमॅट अकाऊंट असलेल्या कंपनी आणि सीडीएसएलकडे याची तक्रार केली परंतू, त्यांनी काहीही कारवाई केली नाही, अखेर पोलिसच त्याच्या मदतीला आले आहेत. ...
maruti suzuki : देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीचा करोत्तर नफा घटला आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचा करोत्तर नफा १ टक्क्यांनी कमी झाला आहे. ...