लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी - Marathi News | Stock market buoyant after GST rate cut Sensex rises by 547 points these stocks surge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

GST New Slabs: बुधवारी जाहीर झालेल्या जीएसटी सुधारणांचा गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारावर जबरदस्त परिणाम दिसून आला. शेअर बाजारानं आज जबरदस्त तेजीसह व्यवहार सुरू केले. ...

अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Share Market Stock market adani group company adani power stock may cross 645 rs brokerage firm incred has maintained an add rating Do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?

सध्या अदानी पॉवरचा शेअर ६०८.९० रुपयांवर आहेत... ...

टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ - Marathi News | Indian Stock Market Rallies Sensex, Nifty End with Strong Gains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ

Stock Market : शेअर बाजाराने दिवसाची सुरुवात कमकुवत झाली. पण, नंतर बाजारात खरेदीचा कल वाढला, ज्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले. ...

Ola Electric च्या शेअरनं पकडला तुफान 'स्पीड'; ६ दिवसांत ४२% ची वाढ, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Ola Electric s stock huge rally 42 percent increase in 6 days investors get rich know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola Electric च्या शेअरनं पकडला तुफान 'स्पीड'; ६ दिवसांत ४२% ची वाढ, गुंतवणूकदार मालामाल

Ola Electric Mobility share: गेल्या वर्षी शेअर बाजारात लिस्ट झालेल्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा जोरदार वाढ झाली आहे. ...

चांदीने दिला तब्बल ४०% परतावा! पहिल्यांदाच १.२५ लाखांचा टप्पा पार, ‘या’ कंपन्यांना मोठा फायदा - Marathi News | Silver Price Rally Crosses ₹1.25 Lakh, Gives 40% Return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीने दिला तब्बल ४०% परतावा! पहिल्यांदाच १.२५ लाखांचा टप्पा पार, ‘या’ कंपन्यांना मोठा फायदा

Silver Price : शतकानुशतके सोने ही गुंतवणुकीची पहिली पसंती राहिली आहे. पण, २०२५ मध्ये, चांदीने त्याच्या चांगल्या परताव्याने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल - Marathi News | Nifty goes straight to zero technical glitch in trading app Zerodha Nitin Kamath gets trolled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल

Zerodha Down: देशातील सर्वात मोठी रिटेल ब्रोकरेज फर्म झिरोदाला बुधवारी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर अनेकांनी नितीन कामथ यांना ट्रोल केलं. ...

Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात - Marathi News | Share Market News The stock market started with a bullish start for the third consecutive day shares of these companies had a strong start | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात

Share Market Opening 3 September, 2025: बुधवारी, भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा ग्रीन झोनमध्ये तेजीसह व्यवहार करू लागला. आज सलग तिसरा दिवस आहे जेव्हा बाजारानं वाढीसह सुरुवात केली आहे. ...

रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ? - Marathi News | Reliance, Suzlon, Ultratech Motilal Oswal Sets New Price Targets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत वाढ?

Top Five Share : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफमुळे शेअर बाजारावर विपरित परिणाम झाला आहे. अशा परिस्थिती कोणती कंपनी तुम्हाला चांगला परतावा देईल? ...