Sharad Ponkshe News in Marathi | शरद पोंक्षे मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Sharad ponkshe, Latest Marathi News
Saaniya Chaudhari: एका साध्याभोळ्या मुलीची भूमिका साकारणारी सानिया खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे. ...
नोव्हेंबरमध्ये नव्या कलाकारांच्या संचात 'मी नथुराम गोडसे बोलतोय हे मूळ नाटक रंगभूमीवर येणार आहे. ...
हिंदूमधील जातीजातींवरून दरी मोठी करण्यासाठी खतपाणी राजकारणी घालत आहेत. जो इतिहास विसरतो, त्याचा भूगोल बिघडलेला असतो, असे शरद पोंक्षे म्हणाले. ...
OMG 2 : शरद पोंक्षेंनी अक्षय कुमारच्या 'ओएमजी २' चित्रपटासाठी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष ...
Veer Savarkar and Sharad Ponkshe: काँग्रेस सरकारच्या काळात सावरकरांची बदनामी करण्यात आली. मात्र, सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे. ...
Sharad Ponkshe: शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावलेत. ...
शरद पोंक्षेंच्या पोस्टमधील आरक्षण नसताना केवळ बुद्धिमत्ता, परिश्रम आणि निष्ठेच्या जोरावर ती पायलट झाली या वाक्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला. ...
"मी गांधीजींना विरोध करताना ही सुसंस्कृत भाषा...", शरद पोंक्षेंचं वक्तव्य चर्चेत ...