लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पोंक्षे

शरद पोंक्षे, मराठी बातम्या

Sharad ponkshe, Latest Marathi News

शरद पोंक्षेंनाही निवडणूक लढवण्याची इच्छा? म्हणाले, 'या' मतदारसंघाचं करायचंय प्रतिनिधित्व - Marathi News | marathi actor Sharad Ponkshe also want to contest elections also named constituency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद पोंक्षेंनाही निवडणूक लढवण्याची इच्छा? म्हणाले, 'या' मतदारसंघाचं करायचंय प्रतिनिधित्व

शरद पोंक्षे अभिनेते तर आहेतच पण ते नेहमीच राजकीय, सामाजिक विषयांवर खुलेपणाने मत मांडत असतात. ...

बाप-लेक एकाच सिनेमात! शरद पोंक्षेच्या लेकाचं सिनेसृष्टीत पदार्पण, केली मोठी घोषणा - Marathi News | Sharad Ponkshe son sneh ponkshe entry in marathi film industry with father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप-लेक एकाच सिनेमात! शरद पोंक्षेच्या लेकाचं सिनेसृष्टीत पदार्पण, केली मोठी घोषणा

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षेच्या लेकाची सिनेसृष्टीत एन्ट्री झालीय. लेकाच्या सिनेमात शरद करणार अभिनय ...

शरद पोंक्षेंनी पाहिला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा; कौतुक करत म्हणाले, "दयेचे अर्ज..." - Marathi News | marathi actor Sharad Ponksh watched the movie Swatantryaveer Savarkar praised it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद पोंक्षेंनी पाहिला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा; कौतुक करत म्हणाले, "दयेचे अर्ज..."

अभिनेते शरद पोंक्षेंची सिनेमावर काय प्रतिक्रिया येतेय हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते. ...

पायलट लेक आता झाली वैमानिक प्रशिक्षक! शरद पोंक्षे म्हणतात, "एका बापाला..." - Marathi News | Sharad Ponkshe pilot daughter now flight instructor post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायलट लेक आता झाली वैमानिक प्रशिक्षक! शरद पोंक्षे म्हणतात, "एका बापाला..."

शरद पोंक्षेंची पायलट असलेली लेक सिद्धीने आता तिच्या करिअरमध्ये आणखी मोठी मजल मारली आहे. यामुळे तिचं कौतुक होतंय ...

एकावर एक तिकीट फ्री! श्रेयसच्या नवीन मराठी सिनेमासाठी खास ऑफर! करावी लागेल 'ही' गोष्ट - Marathi News | Special offer for shreyas Talpade's new Marathi movie hee anokhi gath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकावर एक तिकीट फ्री! श्रेयसच्या नवीन मराठी सिनेमासाठी खास ऑफर! करावी लागेल 'ही' गोष्ट

श्रेयस तळपदे - गौरी इंगवलेच्या आगामी ही अनोखी गाठ सिनेमाची खास ऑफर कशी वापरायची जाणून घ्या ...

शरद पोंक्षेंनी घेतलेल्या 'त्या' निर्णयावर संकर्षण कऱ्हाडेची प्रतिक्रिया; म्हणाला, 'हे फार धाडसाचं काम..' - Marathi News | sankarshan-karhade-comment-after-sharad-ponkshe-stop-mi-nathuram-godse-boltoy-drama-show-share-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद पोंक्षेंनी घेतलेल्या 'त्या' निर्णयावर संकर्षण कऱ्हाडेची प्रतिक्रिया; म्हणाला, 'हे फार धाडसाचं काम..'

Sankarshan karhade: नेमकं संकर्षणने का केलंय शरद पोंक्षेंचं कौतुक? ...

“सावरकर समजून घ्यायचे असतील तर राहुल गांधींनी माझ्या व्याख्यानाला यावे”: शरद पोंक्षे - Marathi News | sharad ponkshe said if you want to understand veer savarkar than rahul gandhi should come to my lecture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सावरकर समजून घ्यायचे असतील तर राहुल गांधींनी माझ्या व्याख्यानाला यावे”: शरद पोंक्षे

Sharad Ponkshe Vs Rahul Gandhi: वीर सावरकरांबद्दल बोलायला उंची लागते, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे. ...

"'नथुराम गोडसे’ नाटकाच्या नावात नवीन काही जोडू नका", शरद पोंक्षेंना हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | High Court directs Sharad Ponkshe not to add anything new to the name of the play Nathuram Godse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'नथुराम गोडसे’ नाटकाच्या नावात नवीन काही जोडू नका", शरद पोंक्षेंना हायकोर्टाचे निर्देश

'नथुराम गोडसे' या नाटकामुळे शरद पोंक्षे चर्चेत आले होते. या नाटकाच्या नावामुळे नवीन वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.  ...