लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Sharad Pawar: शरद पवारांची 'पॉवर', एकच भेट अन् राष्ट्रवादीच्या नेत्याची खासदारकी परत - Marathi News | Sharad Pawar's 'power', one visit of om birla and NCP leader's MP back in house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांची 'पॉवर', एकच भेट अन् राष्ट्रवादीच्या नेत्याची खासदारकी परत

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदार अशी ओळख असलेले लक्षद्वीपचे मोहम्मद फैजल यांना खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ...

थेंबाचाही शिंताेडा नाही, इतके संपतरावांचे निर्मळ जीवन : शरद पवार - Marathi News | Not even a drop is wasted, so much pure life of Sampatrao: Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थेंबाचाही शिंताेडा नाही, इतके संपतरावांचे निर्मळ जीवन : शरद पवार

‘शेकाप‘चे माजी आमदार संपतराव पवार यांच्या राजकीय व सामाजिक जीवनात त्यांच्या चारित्र्यावर एका थेंबाचाही शिंतोडा उडाला नाही. ...

Sharad Pawar | विशेष लेख: शरद पवारांनी डोळे वटारले असते तर..? - Marathi News | Special Article on Sharad Pawar and Sugar Factories | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शरद पवारांनी डोळे वटारले असते तर..?

साखर कारखान्यांनी सीएनजी, हायड्रोजन गॅस, आदींकडे आता वळा असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. ...

Sharad Pawar on Karnatak Election: कर्नाटकात भाजप हरणार, बोम्मईंची सत्ता जाणार; शरद पवारांचे कोल्हापुरातून भाकीत - Marathi News | Sharad Pawar on Karnataka Election: BJP will lose in Karnataka, Bommai will go from power; Sharad Pawar's prediction from Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकात भाजप हरणार, बोम्मईंची सत्ता जाणार; शरद पवारांचे कोल्हापुरातून भाकीत

लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशी चर्चा आहे. त्यावर आपले काय मत आहे? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. ...

साखर कारखान्यांनी सीएनजी, हायड्रोजन निर्मितीकडे वळावे; शरद पवारांचा सल्ला  - Marathi News | Sugar mills should switch to CNG, hydrogen generation; President of NCP Sharad Pawar advice | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साखर कारखान्यांनी सीएनजी, हायड्रोजन निर्मितीकडे वळावे; शरद पवारांचा सल्ला 

साखर कारखानदारीने आधुनिकीकरणाचा अवलंब करावा ...

Maharashtra Politics: “शरद पवार की प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे कोणाची बाजू घेणार?”; भाजपचा थेट सवाल - Marathi News | bjp keshav upadhye taunt uddhav thackeray over sharad pawar and prakash ambedkar statment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार की प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे कोणाची बाजू घेणार?”; भाजपचा थेट सवाल

Maharashtra News: शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानांवरून भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

Sharad Pawar Live: “विरोधकांना एकत्र आणणार; राज्यात, देशात सत्ताधारी बहुमताचा आकडा गाठू शकणार नाहीत”: शरद पवार - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over lok sabha election 2024 survey and he claims that bjp will not get majority | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विरोधकांना एकत्र आणणार; राज्यात, देशात सत्ताधारी बहुमताचा आकडा गाठू शकणार नाहीत”

Sharad Pawar Live: विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असून, सर्वच पक्षांसोबत वाटाघाटी सुरू आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले. ...

Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकरांचा समावेश महाविकास आघाडीत होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले  - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over shiv sena thackeray group and vba prakash ambedkar alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांचा समावेश महाविकास आघाडीत होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले 

Sharad Pawar​​​​​​​ Live: ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत शरद पवार यांनी सविस्तर आणि स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...