लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
'आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय...'; कोश्यारींच्या पत्रावर शरद पवारांचं विधान - Marathi News | NCP chief Sharad Pawar has said that it is a good thing that Maharashtra is getting rid of the governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय...'; कोश्यारींच्या पत्रावर शरद पवारांचं विधान

येत्या १५ दिवसांत नवीन राज्यपालांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.  ...

"आता तो प्रश्न कशाला..."; पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | NCP chief Sharad Pawar has reacted to the early morning swearing-in ceremony in Maharashtra. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता तो प्रश्न कशाला..."; पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

जयंत पाटील यांच्या विधानावर आता स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

शरद पवारांची अन् भाजपची जवळीक आहे का? आमदार रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | NCP MLA Rohit Pawar criticized on Prakash Ambedkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरद पवारांची अन् भाजपची जवळीक आहे का? आमदार रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

वंचित बहुजन आघाडीची आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती झाली आहे. काही दिवसापासून या संदर्भात चर्चा सुरू होत्या. यावर अखेर एकत्र पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. ...

'प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी सहमत नाही; त्यांनी जपून बोलावं', संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | Sanjay Raut | Prakash Ambedkar | we does not agree with Prakash Ambedkar's statement- Sanjay Raut spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी सहमत नाही; त्यांनी जपून बोलावं', संजय राऊत स्पष्टच बोलले

'शरद पवारांबाबत अशाप्रकारे बोलणं म्हणजे त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर मोठा आरोप करण्यासारखं आहे.' ...

लोकसभेची आज निवडणूक झाल्यास भाजपा-शिंदे गटाला मोठा धक्का; सर्व्हेक्षण काय सांगतं पाहा... - Marathi News | If the Lok Sabha elections are held now, the UPA can get 34 seats in Maharashtra, CVoter's survey has revealed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेची आज निवडणूक झाल्यास भाजपा-शिंदे गटाला मोठा धक्का; सर्व्हेक्षण काय सांगतं पाहा...

इंडिया टुडे आणि 'सी-वोटर' यांनी संयुक्त विद्यमाने केलेल्या 'मूड ऑफ द नेशन' या सर्व्हेक्षणात महत्वाची माहिती समोर आली आहे. ...

युतीत तणाव, मविआचा भाग व्हायचं असेल तर...; संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray MP Sanjay Raut has advised Prakash Ambedkar on his statement on Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीत तणाव, मविआचा भाग व्हायचं असेल तर...; राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

सध्या प्रकाश आंबेडकर आणि वंचितसोबत शिवसेनेशी युती झाली आहे. ही घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी केलीय. ...

पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट - Marathi News | Devendra Fadnavis-Ajit Pawar Early morning swearing-in is Sharad Pawar's ploy?; Secret explosion of a leader of NCP Jayant patil | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: “शरद पवारांबद्दल आदराने बोलावं, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही”: जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp jitendra awhad replied prakash ambedkar over criticism over party chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांबद्दल आदराने बोलावं, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही”: जितेंद्र आव्हाड

Maharashtra News: प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबद्दल केलेल्या विधानावर आक्षेप घेत जितेंद्र आव्हाडांनी थेट शब्दांत इशारा दिला आहे. ...