लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Maharashtra Politics: “पवारांची चावी कुठेही चालते, काँग्रेस अन् उठोबा-बठोबाला पटवले”; गुलाबराव पाटलांचा टोला - Marathi News | shiv sena shinde group gulabrao patil indirectly taunts ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पवारांची चावी कुठेही चालते, काँग्रेस अन् उठोबा-बठोबाला पटवले”; गुलाबराव पाटलांचा टोला

Maharashtra News: जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. ...

राहुल गांधींसाठी शरद पवार मैदानात; मोदी सरकारला 'शिकवली' लोकशाहीची मूल्यं - Marathi News | Sharad Pawar in the fray for Rahul Gandhi, after decision on MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसाठी शरद पवार मैदानात; मोदी सरकारला 'शिकवली' लोकशाहीची मूल्यं

शरद पवारांनी ३ ट्विट्स करत थेट सरकारला धरलं धारेवर ...

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींचं सदस्यत्व गेलं, आता 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कोण? कोण देणार टक्कर? - Marathi News | Rahul Gandhi Defamation Case Rahul Gandhi's membership cancelled now who will face Prime Minister Narendra Modi in lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचं सदस्यत्व गेलं, आता 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कोण? कोण देणार टक्कर?

राहुल यांचे सदस्यत्व गेल्याने आता सद्यस्थितीत त्यांना 8 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. अशा बिकट परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षातून पंतप्रधान मोदींना कोण टक्कर देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

मोठी घडामोड! शरद पवारांनी व्यक्त केली चिंंता; लोकशाही अन् राजकारणावर मंथन - Marathi News | Big deal! Veterans gather at Sharad Pawar's house; Political churn after Surat result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी घडामोड! शरद पवारांनी व्यक्त केली चिंंता; लोकशाही अन् राजकारणावर मंथन

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाला ईव्हीएमबाबत निर्वाणीचा जाब विचारण्याचा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे ...

विराेधक आयाेगाला विचारणार ईव्हीएमच्या दुरुपयाेगाबाबत जाब - Marathi News | Opposition parties raise concerns over EVM use in electoral process, to meet Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विराेधक आयाेगाला विचारणार ईव्हीएमच्या दुरुपयाेगाबाबत जाब

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत त्यावर सहमती झाली. ...

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनंतर आता NCPचा करेक्ट कार्यक्रम! निवडणूक आयोग पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढणार? - Marathi News | now ec election commission of india to review national party status of sharad pawar ncp party and bsp mayawati with cpi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंनंतर आता NCPचा करेक्ट कार्यक्रम! निवडणूक आयोग पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढणार?

Maharashtra News: ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोग धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...

संजय राऊत भाकरी 'मातोश्री'ची खातात अन् चाकरी...; 'काकां'चं नाव येताच 'दादा' भडकले, 'दादां'ना भिडले! - Marathi News | Minister Dada Bhuse responded to the allegation made by Thackeray group leader Sanjay Raut in the Legislative Assembly. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊत भाकरी 'मातोश्री'ची खातात अन् चाकरी...; 'काकां'चं नाव येताच 'दादा' भडकले, 'दादां'ना भिडले!

ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केलेल्या आरोपावर मंत्री दादा भुसे यांनी विधानसबेत प्रत्युत्तर दिलं. ...

शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडेंची प्रकृती खालावली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू - Marathi News | Sharad Pawar's close associate Poptrao Gawde's health deteriorated; Treatment started in Pune's Ruby Hall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडेंची प्रकृती खालावली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू

छातीत अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले ...