लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांच्या मनात चाललंय काय?; १८ विरोधी पक्षाच्या मोर्चात ठाकरे सहभागी पण NCP नाही - Marathi News | What is going on in Sharad Pawar's mind?; Thackeray participates in 18 opposition party marches but not NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवारांच्या मनात चाललंय काय?; विरोधी पक्षाच्या मोर्चात ठाकरे सहभागी पण NCP नाही

विशेष म्हणजे देशातील विरोधी पक्षातील मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं सहभाग घेतला नाही. ...

उद्धव ठाकरेंसमोरच सुरू झाल्या शरद पवारांच्या नावाने घोषणा, ठाकरे म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray pass hilarious comment on Sharad Pawar becoming Prime Minister in Mahavikas Aghadi Meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंसमोरच सुरू झाल्या शरद पवारांच्या नावाने घोषणा, ठाकरे म्हणाले...

महाविकास आघाडीच्या बैठकीत साऱ्याच पक्षाचे कार्यकर्ते हजर होते ...

वादळ असो, पाऊस असो सभा होणारच; पावसातली सभा फायदेशीर, अजित पवारांच्या वक्तव्यानं एकच हशा! - Marathi News | Whether it is storm or rain the rally will take place A meeting in the rain is beneficial says Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादळ असो, पाऊस असो सभा होणारच; पावसातली सभा फायदेशीर, अजित पवारांच्या वक्तव्यानं एकच हशा!

सत्ताधाऱ्यांविरोधातील रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत बैठक आयोजित केली होती. ...

लोकमत संसदीय पुरस्कारांमुळे खासदारांना चांगलं काम करण्याची प्रेरणा- शरद पवार - Marathi News | Lokmat parliamentary awards motivate MPs to do good work says Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत संसदीय पुरस्कारांमुळे खासदारांना चांगलं काम करण्याची प्रेरणा- शरद पवार

नवी दिल्ली- देश चालवण्यात संसदेचं योगदान खूप महत्वाचं असतं आणि यात हजारो सहकाऱ्यांनी योगदान व सेवा दिली आहे. या ... ...

Lokmat National Conclave: नागालँडमध्ये राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा भाजपाला मान्य? मीनाक्षी लेखींचं मोठं विधान  - Marathi News | Lokmat National Conclave: BJP Accept support given by NCP in Nagaland? Big statement by Meenakshi Lekhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागालँडमध्ये राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा भाजपाला मान्य? मीनाक्षी लेखींचं मोठं विधान 

Lokmat Parliamentary Awards 2022 : नागालँडमधील भाजपाच्या आघाडी सरकारला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला पाठिंबा भाजपाला मान्य ...

बारामतीकरांची मक्तेदारी माेडून काढू, जयकुमार गोरे यांचा घणाघात  - Marathi News | We will end the monopoly of Baramatikars says Jayakumar Gore | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बारामतीकरांची मक्तेदारी माेडून काढू, जयकुमार गोरे यांचा घणाघात 

बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं. ...

Sharad Pawar: "असं बोलणं हा तर त्यांचा अपमानच..."; शरद पवारांनी मांडलं रोखठोक मत - Marathi News | Sharad Pawar says Calling tribal as forest dwellers is an insult to them | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"असं बोलणं हा तर त्यांचा अपमानच..."; शरद पवारांनी मांडलं रोखठोक मत

"त्या लोकांबद्दलचं ज्ञान हे एकादृष्टीने अज्ञानच आहे अशाप्रकारची प्रचिती येते" ...

नागालँडमध्ये शरद पवारांचे का सत्तेकडे वीर दौडले सात? - Marathi News | sharad pawar ncp support to nagaland govt and its politics impact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागालँडमध्ये शरद पवारांचे का सत्तेकडे वीर दौडले सात?

शरद पवारांनी असा निर्णय का घेतला किंवा घेतला असावा, याचा फार अभ्यास न करता टीका करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ...