लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
'या' निवडणुकीसाठी शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, कोणालाही पाठिंबा नाही - Marathi News | Sharad Pawar clarified his position for 'this' election, he does not support anyone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' निवडणुकीसाठी शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, कोणालाही पाठिंबा नाही

आपण या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचं त्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलंय. त्यामुळे, आता दोन्ही पॅनेलकडून स्वतंत्रपणे जोमाने प्रचाराला सुरुवात होईल.  ...

सावरकरांच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक; बैठकीत पवारांनीही स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shiv Sena aggressive on Savarkar's issue, Sharad Pawar told Congress about veer savarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावरकरांच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक; बैठकीत पवारांनीही स्पष्टच सांगितलं

भाजप आणि शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. ...

शरद पवार, उद्धव ठाकरेंशी अनिल जयसिंघानीचे संबंध; अनिक्षाने दावा केल्याची पोलिसांची माहिती - Marathi News | Anil Jaisinghani's relationship with Sharad Pawar, Uddhav Thackeray; Police information that Anisha claimed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार, उद्धव ठाकरेंशी अनिल जयसिंघानीचे संबंध; अनिक्षाने दावा केल्याची पोलिसांची माहिती

या कटात आणखी काही राजकीय नेत्यांचा समावेश असावा. त्यामुळे आणखी तपास करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. ...

Ajit Pawar: अजितदादांच्या मिश्लील टोलेबाजीने बारामतीकर ‘लोटपोट’ - Marathi News | ajit pawar speech in baramati related to adhiveshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: अजितदादांच्या मिश्लील टोलेबाजीने बारामतीकर ‘लोटपोट’

पदाधिका-यांनी लोकांशी व्यवस्थित बोलावे या पवारांच्या मिश्कील टिपणीने बारामतीकरांची हसून दाद ...

Opposition Meeting: मल्लिकार्जुन खर्गेंच्या घरी विरोधकांची बैठक; शरद पवारांची उपस्थिती, ठाकरे गट गैरहजर - Marathi News | Rahul Gandhi, Congress, Opposition meeting at Mallikarjun Kharge's house; Sharad Pawar presence, Thackeray group absent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खर्गेंच्या घरी विरोधकांची बैठक; शरद पवारांची उपस्थिती, ठाकरे गट गैरहजर

Rahul Gandhi's Disqualification: राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर विरोध एकवटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

त्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लवासा-बारामती यांना राज्य घोषित करावे लागेल ; गोपीचंद पडळकर - Marathi News | To fulfill his desire to become Prime Minister he will have to make 3 states Lavasa-Baramati; Gopichand Padalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लवासा-बारामती यांना राज्य घोषित करावे लागेल ; गोपीचंद पडळकर

लवासाच्या मुख्यमंत्रीपदी सुप्रिया सुळे, मगरपट्ट्याच्या मुख्यमंत्रीपदी जयंत पाटील तर बारामतीच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड करा ...

बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात जाण्याची तरुण पिढीमध्ये मानसिकता- गोपीचंद पडळकर - Marathi News | gopichand padalkar mentality among the young generation to go against Pawar family in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात जाण्याची तरुण पिढीमध्ये मानसिकता- गोपीचंद पडळकर

उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून कोसो दूर... ...

Maharashtra Politics: रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर; म्हणाले, “देशाच्या विकासासाठी...” - Marathi News | union minister ramdas athawale give big open offer to ncp chief sharad pawar to join nda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर; म्हणाले, “देशाच्या विकासासाठी...”

Maharashtra News: रामदास आठवलेंनी दिलेल्या ऑफरवर शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. ...