लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"...म्हणून यंदा हिंदुस्थान जगात पहिल्या क्रमांचा ऊस उत्पादक देश ठरलाय" - Marathi News | "...so this year India has become the first sugarcane producing country in the world", Says Sharad pawar in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"...म्हणून यंदा हिंदुस्थान जगात पहिल्या क्रमांचा ऊस उत्पादक देश ठरलाय"

माहिती माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली.  ...

 धार्मिक तेढ वाढणार नाही, याची राजकारण्यांनी काळजी घ्यावी; शरद पवार यांचा सल्ला  - Marathi News | Politicians should take care that religious conflict does not increase; Sharad Pawar's advice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : धार्मिक तेढ वाढणार नाही, याची राजकारण्यांनी काळजी घ्यावी; शरद पवार यांचा सल्ला 

Nagpur News “एकमेकांवर आरोप करण्याची संधी अनेकवेळा असते. मात्र, जेव्हा धार्मिक तेढ वाढेल, अशी शक्यता असते. तेव्हा, राजकारण्यांनी काळजी घ्यावी,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नागपुरात दिला. ...

मंत्री उदय सामंतांनी आमदार भरत गोगावलेंसह घेतली शरद पवारांची भेट, चर्चेना उधाण; सामंत म्हणाले... - Marathi News | Minister Uday Samant along with MLA Bharat Gogavle Meeting of NCP President Sharad Pawar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मंत्री उदय सामंतांनी आमदार भरत गोगावलेंसह घेतली शरद पवारांची भेट, चर्चेना उधाण; सामंत म्हणाले...

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत , आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ... ...

Girish Bapat Sad Demise: “गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला”: शरद पवार - Marathi News | ncp chief sharad pawar and mp supriya sule on bjp mp girish bapat sad demise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला”: शरद पवार

Girish Bapat Sad Demise: एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

राहुल गांधींचे ‘नो सावरकर’; काँग्रेसची ठाकरे गटाशी सहमती, मविआतील टेन्शन झाले कमी - Marathi News | Avoiding Savarkar's name, former Congress President Rahul Gandhi will focus on other important issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचे ‘नो सावरकर’; काँग्रेसची ठाकरे गटाशी सहमती, मविआतील टेन्शन झाले कमी

दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपने आता मिशन मी सावरकर सुरू केले आहे.  ...

गोपीचंद पडळकर यांच्यावरही गुन्हा दाखल करा; पुण्यात राष्ट्रवादीचे पोलिस आयुक्तांना निवेदन - Marathi News | File a case against Gopichand Padalkar too ncp statement to Police Commissioner in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोपीचंद पडळकर यांच्यावरही गुन्हा दाखल करा; पुण्यात राष्ट्रवादीचे पोलिस आयुक्तांना निवेदन

लवासा, मगरपट्टा, हडपसर यांचा एक देश करून शरद पवारांना पंतप्रधान करा - गोपीचंद पडळकर ...

Maharashtra Politics: “शरद पवारांचा ‘या’ मुद्द्यावर CM एकनाथ शिंदेंना पाठिंबा, विषय निश्चितच अभिमानास्पद” - Marathi News | shiv sena shinde group mla shahaji bapu patil welcomed ncp chief sharad pawar stand on veer savarkar issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांचा ‘या’ मुद्द्यावर CM एकनाथ शिंदेंना पाठिंबा, विषय निश्चितच अभिमानास्पद”

Maharashtra News: शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका अप्रत्यक्षपणे मान्य केली, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...

अमृता फडणवीस धमकी प्रकरणावर बोलू नका; शरद पवारांच्या सर्व NCP नेत्यांना सूचना - Marathi News | Don't talk about Amrita Fadnavis threat case; Notice to all NCP leaders by Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृता फडणवीस धमकी प्रकरणावर बोलू नका; शरद पवारांच्या सर्व NCP नेत्यांना सूचना

पोलीस जाणुनबुजून करतायेत. शरद पवारांना भेटणे, संपर्क साधणे हे जगात कुणालाही शक्य आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...