लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
बाळासाहेबांइतकेच शरद पवारांचं माझ्या आयुष्यात स्थान: संजय राऊत स्पष्टपणे बोलले - Marathi News | Sharad Pawar's place in my life as much as Balasaheb thackeray: Sanjay Raut spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांइतकेच शरद पवारांचं माझ्या आयुष्यात स्थान: संजय राऊत स्पष्टपणे बोलले

देशात लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही व्यापारी आहोत असं खुले सांगतात. लोकशाहीचे प्रत्येक स्तंभ विकत घेतले आहेत असं राऊतांनी सांगितले. ...

वृत्तपत्रातील एक बातमी वाचली अन् शरद पवारांनी थेट केंद्रीय मंत्र्यांना लिहिलं पत्र - Marathi News | On Decision, India Can Import Dairy Products, Sharad Pawar Wrote letter to Minister Parshottam Rupala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वृत्तपत्रातील एक बातमी वाचली अन् पवारांनी थेट केंद्रीय मंत्र्यांना लिहिलं पत्र

दूध उत्पादक शेतकरी कोविड काळातील संकटानंतर आता कुठेतरी उभारी घेत आहे असं पवारांनी सांगितले. ...

पवार, सावंत आणि रिक्षावाला! ती आमची भाषा...; नव्या वादानं उद्धव ठाकरेंची अडचण? - Marathi News | Controversy over Arvind Sawant's Rickshawala statement, BJP targets Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार, सावंत आणि रिक्षावाला! ती आमची भाषा...; नव्या वादानं उद्धव ठाकरेंची अडचण?

एकनाथ शिंदे प्रभावीपणे सरकार चालवतायेत. मीदेखील गिरणी कामगाराचा मुलगा आहे असं भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

Maharashtra Politics: “शरद पवार म्हणाले होते काँग्रेस-NCPचे दिग्गज नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?” - Marathi News | shiv sena thackeray group mp arvind sawant big secret explosion about uddhav thackeray cm post and sharad pawar stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार म्हणाले होते काँग्रेस-NCPचे दिग्गज नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?”

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणे शक्य नाही. हे शिवधनुष्य तुम्हीच पेला, अशी गळ शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना घातली होती. ...

Maharashtra Politics: “सावरकर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही, पण तरीदेखील...”; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp chief sharad pawar said veer savarkar issue is not nationwide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सावरकर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही, पण तरीदेखील...”; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: राहुल गांधी आपले मत मांडू शकतात. त्यांना स्वातंत्र आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

पुन्हा सलीम दुर्रानी होणे नाही; मुंबईचा किस्सा सांगत आव्हाडांनी जागवल्या आठवणी - Marathi News | Not to be Salim Durrani again; Memories awakened by Ahwada telling the story of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा सलीम दुर्रानी होणे नाही; मुंबईचा किस्सा सांगत आव्हाडांनी जागवल्या आठवणी

सलिम दुर्राणी कशाप्रकारे चाहत्यांच्या आग्रहानंतर सिक्सर मारायचे आणि एका सामन्यात त्यांना घेतलं नव्हतं, तेव्हा कशारितीने मुंबईकर त्यांच्या पाठिशी उभारले होते, याची आठवणही आव्हाड यांनी सांगितली आहे.   ...

Maharashtra Politics: “शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण राणे - Marathi News | union minister and bjp narayan rane replied ncp chief sharad pawar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”

Maharashtra News: राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ...

‘जेपीसी’ची मागणी योग्यच; पण सर्वोच्च न्यायालयाची समितीही प्रभावी - Marathi News | The demand for 'JPC' is right; But the Supreme Court Committee is also effective | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जेपीसी’ची मागणी योग्यच; पण सर्वोच्च न्यायालयाची समितीही प्रभावी

Nagpur News अदानीच्या मुद्द्याची चौकशी करण्यासाठी ‘जेपीसी’ गठित करण्याची मागणी योग्यच आहे. आमच्या पक्षानेही त्याचे समर्थन केले आहे; परंतु यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची समितीसुद्धा प्रभावी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार ...