लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Pune: शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर - Marathi News | Congress upset by Sharad Pawar's Adani support; Some leader absent meeting of Mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर

पुढील महिन्यात १४ मेला पुण्यात महाविकास आघाडीची एकत्रित सभा होणार आहे... ...

अदानींवर टीका करणे अयोग्य, असे मी बोललो नाही; शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी केले स्पष्ट - Marathi News | I did not say that criticize Gautam Adani is not right; Sharad Pawar made it clear the very next day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अदानींवर टीका करणे अयोग्य, असे मी बोललो नाही; शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी केले स्पष्ट

Sharad Pawar on Adani JPC New Statement: अदानींपेक्षा देशासमोर तीन महत्वाचे विषय; शरद पवारांनी केले स्पष्ट. एका टीव्ही चॅनलला पवार यांनी मुलाखत दिली होती. ...

शरद पवारांची भूमिका वेगळी असू शकते, पण...; संजय राऊत स्पष्ट बोलले - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut gave a clear reaction to Sharad Pawar's statement on Adani issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची भूमिका वेगळी असू शकते, पण...; संजय राऊत स्पष्ट बोलले

उद्योगपतींशिवाय देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होणार नाही. देशाच्या गतीला चालना मिळणार नाही. पण याचा अर्थ देशात १-२ उद्योगपती राहतील असे नाही असं सांगत राऊतांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला ...

"...म्हणून आज सरकारवर टीका करायची असेल तर अदानी-अंबानींचं नाव समोर येतं," शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | A Business Group Was Targeted Sharad Pawars Big Statement On Adani Group Hindenburg Report jpc formation interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...म्हणून आज सरकारवर टीका करायची असेल तर अदानी-अंबानींचं नाव समोर येतं," शरद पवार स्पष्टच बोलले

हिंडनबर्गच्या अहवालाला आवश्यकतेपेक्षा जास्त महत्त्व देण्यात आलं, शरद पवार यांचं वक्तव्य. ...

‘अदानी’ला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व, शरद पवार यांचा घणाघात - Marathi News | Gautam Adani group has been given more importance than it actually deserves Slams Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अदानी’ला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व, शरद पवार यांचा घणाघात

जेपीसीची गरज नसल्याचे व्यक्त केले मत ...

'ते राष्ट्रवादीचे वैयक्तिक विचार, आम्ही...' शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Congress on Sharad Pawar : 'Those NCP's personal views, we...' Congress's first reaction to Sharad Pawar's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते राष्ट्रवादीचे वैयक्तिक विचार, आम्ही...' शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

'हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही'- शरद पवार ...

Sharad Pawar on Gautam Adani: हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Sharad Pawar on Gautam Adani: Hindenburg targets Adani, no need for JPC inquiry; Sharad Pawar spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar on Gautam Adani: शरद पवारांच्या भूमिकेमुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. ...

शरद पवार यांच्या उपस्थितीत ठरणार बाजार समित्यांची व्यूहरचना - Marathi News | Sharad Pawar will be in the presence of market committee strategy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार यांच्या उपस्थितीत ठरणार बाजार समित्यांची व्यूहरचना

आजपासून दोन दिवस तळ : राष्ट्रवादीच्या पॅनल निर्मितीवर चर्चा ...