लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
विरोधकांच्या महाबैठकीत अरविंद केजरीवाल-उमर अब्दुल्ला भिडले; ठाकरे-पवारांची मध्यस्थी - Marathi News | Arvind Kejriwal-Umar Abdullah Clash in Opposition Meeting at Patna; Uddhav Thackeray- Sharad Pawar mediation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या महाबैठकीत केजरीवाल-अब्दुल्ला भिडले; ठाकरे-पवारांनी केली मध्यस्थी

बैठकीत विरोधक एकमेकांना भिडताना पाहून शरद पवार, उद्धव ठाकरे पुढे आले. ...

'इकडून तिकडून नाही, थेट बारामतीहून आशीर्वाद आलाय; भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी वाचली चिठ्ठी - Marathi News | 'Blessings have come directly from Baramati Devendra Fadnavis read the note in the program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इकडून तिकडून नाही, थेट बारामतीहून आशीर्वाद आलाय; भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी वाचली चिठ्ठी

काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. ...

"पवारांना सुप्रिया सुळेंची चिंता तर उद्धवना आदित्यची काळजी, पोराबाळांमुळे सगळे एक झालेत" - Marathi News | BJP slams opposition unity trolls sharad pawar uddhav thackeray aditya supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पवारांना सुप्रिया सुळेंची चिंता तर उद्धवना आदित्यची काळजी, पोराबाळांमुळे सगळे एक झालेत"

भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधी पक्षाच्या सभेवर टीका ...

"मी विशेषत: कॉंग्रेसचे आभार मानते, कारण...", विरोधकांच्या बैठकीवरून स्मृती इराणींची टीका - Marathi News | Union Minister Smriti Irani criticized the Congress over the fact that Mallikarjun Kharge, Sharad Pawar, Mamata Banerjee, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Rahul Gandhi and Arvind Kejriwal will be present at the meeting of opposition leaders in Bihar  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी विशेषत: कॉंग्रेसचे आभार मानते...", विरोधकांच्या बैठकीवरून स्मृती इराणींची टीका

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक होत आहे. ...

पाटण्यात विरोधी पक्षांचे बडे नेते एकवटले; बैठकीआधी शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Big leaders of opposition parties are isolated in Patna; MP Sharad Pawar gave important information before the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटण्यात विरोधी पक्षांचे बडे नेते एकवटले; बैठकीआधी शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती

लोकसभा निवडणुकीसाठी अवघे एक वर्ष बाकी आहे. त्यामुळं सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. ...

राजीनाम्याचे गौडबंगाल शरद पवार यांनीच सांगावे, बारामतीत परिवर्तन अटळ- किरीट सोमय्या - Marathi News | Only Sharad Pawar should say the Gaud Bengal of resignation, change in Baramati is inevitable - Kirit Somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजीनाम्याचे गौडबंगाल शरद पवार यांनीच सांगावे, बारामतीत परिवर्तन अटळ- किरीट सोमय्या

भोरला भाजपच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन... ...

राज्यातील सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बिघडवली - शरद पवार - Marathi News | The rulers of the state have ruined the farmers' economy - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बिघडवली - शरद पवार

षण्मुखानंद सभागृहात आयोजित राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना पवार म्हणाले की, राज्यातीलच नव्हे, तर देशातील शेतकरी आज अस्वस्थ आहे. ...

"पंतप्रधानांनी कुठेही जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा" - Marathi News | "The Prime Minister should go anywhere, but he should settle the internal situation in the country.", Sharad pawar on Manipur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पंतप्रधानांनी कुठेही जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा"

राष्ट्रवादीचे प्रमुख आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील भाजप सरकारवर टीका केली.    ...