लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार?; नरेंद्र मोदींना पुरस्कार मिळणार - Marathi News | Will Sharad Pawar-Ajit Pawar come on the same platform?; Narendra Modi will get the award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार?; नरेंद्र मोदींना पुरस्कार मिळणार

पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार, पवारांना निमंत्रण ...

सदाभाऊ खोत, मर्यादेत राहा; चाकणकरांनंतर आता रोहित पवारांचा थेट इशारा - Marathi News | Sadabhau Khot, stay within bounds; After Chakankar, now Rohit Pawar's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदाभाऊ खोत, मर्यादेत राहा; चाकणकरांनंतर आता रोहित पवारांचा थेट इशारा

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना सैतान असं म्हटलं होतं. खोत यांच्या विधानवरून आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे ...

... त्यामुळे अजित पवारांनी तळ्यात राहण्याऐवजी मळ्यात राहण्याचा निर्णय घेतला- छगन भुजबळ - Marathi News | So Ajit Pawar decided to live in a farm instead of living in a lake Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"... त्यामुळे अजित पवारांनी तळ्यात राहण्याऐवजी मळ्यात राहण्याचा निर्णय घेतला"

शेवटी अजित पवार यांनी तळ्यात राहण्याऐवजी मळ्यात राहण्याचा निर्णय घेतला... ...

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्याबद्दल CM शिंदेंचा गौप्यस्फोट, दिली वेगळीच माहिती - Marathi News | Eknath Shinde's secret explosion about Uddhav Thackeray becoming Chief Minister, gave different information about sharad pawar state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्याबद्दल CM शिंदेंचा गौप्यस्फोट, दिली वेगळीच माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या झालेल्या राजकारणाबाबत वेगळीच माहिती दिलीय ...

धर्मरावबाबांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गट ठोकणार शड्डू - Marathi News | Sharad Pawar's NCP group will strike Shaddu in Dharmarao Baba fortress in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धर्मरावबाबांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गट ठोकणार शड्डू

गडचिरोलीत बुधवारी बैठक : माजी मंत्री अनिल देशमुख साधणार समर्थकांशी संवाद ...

"आपला आवाका आणि कुवत बघून बोलावं", सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी फटकारले  - Marathi News | "Let's talk about our reach and well-being", Rupali Chakankar on Sadabhau Khot statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपला आवाका आणि कुवत बघून बोलावं", सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी फटकारले 

अजित पवारांच्या गटातील नेत्या रुपाली चाकणकर यांनीही सदाभाऊ खोत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ...

गोपीनाथराव मुंडे यांचे कुटुंबही या लोकांनी फोडले; छगन भुजबळ यांची टीका - Marathi News | Gopinathrao Munde's family was also smashed by these people; Criticism of Chhagan Bhujbal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गोपीनाथराव मुंडे यांचे कुटुंबही या लोकांनी फोडले; छगन भुजबळ यांची टीका

महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्यासाठीच भाजपने पवार कुटुंब फोडले, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. ...

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात एन्ट्री; वर्चस्व कोणाचे 'शरद पवार कि अजित पवार' हे स्पष्ट होणार - Marathi News | Sharad Pawar or Ajit Pawar who will dominate in the pune district will be clear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात एन्ट्री; वर्चस्व कोणाचे 'शरद पवार कि अजित पवार' हे स्पष्ट होणार

अजित पवार हे पहिल्यांदाच पुण्यात येत असून सर्व आमदार महत्वाचे पदाधिकारी यांचा अजित पवारांना पाठिंबा ...