लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादीने दिली मोठी जबाबदारी! विधानसभा, लोकसभेच्या मैदानात उतरवणार - Marathi News | NCP gave a big responsibility to dr. Amol Kolhe It will be brought down in the Vidhan Sabha, Lok Sabha grounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादीने दिली मोठी जबाबदारी! विधानसभा, लोकसभेच्या मैदानात उतरवणार

२ जुलै रोजी राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

शरद पवारही चुकलेले, मग काय गोळ्या घालता का? सदाभाऊ खोतांचे 'सैतान'वर स्पष्टीकरण - Marathi News | Sharad Pawar also wrong commented, so why shoot? Sadabhau Khot's commentary on 'Saitan' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारही चुकलेले, मग काय गोळ्या घालता का? सदाभाऊ खोतांचे 'सैतान'वर स्पष्टीकरण

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना सैतान असे म्हटले होते. ...

ती भूमिका कळल्यावर ९५ टक्के आमदार मागे फिरतील, रोहित पवारांचं गणित - Marathi News | 95 percent MLAs will turn back after knowing that role, Rohit Pawar's calculat about ncp MLAion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ती भूमिका कळल्यावर ९५ टक्के आमदार मागे फिरतील, रोहित पवारांचं गणित

अजित पवार यांच्या गटात गेलेल्या आमदारांची संख्या किती याची चर्चा सातत्याने होते. ...

लेखः एकतंत्री, बेभरवशी नेतृत्वाला चाप; उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या 'राजकारणा'चा पर्दाफाश - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray's politics exposed as Ajit Pawar joins BJP with explosive claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखः एकतंत्री, बेभरवशी नेतृत्वाला चाप; उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या 'राजकारणा'चा पर्दाफाश

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून पवारांनी भारतीय जनता पार्टीला असलेला आपला प्रखर विरोध अनेकदा दाखवून दिला होता. त्यांचा भाजपाविरोधाचा चेहरा आता पुरता फाटला आहे. ...

Video: ... तेव्हा जितेंद्र आव्हाड प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले, भुजबळांनी सांगितलं काय घडलं - Marathi News | Video:... Then Jitendra Awad broke down on Praful Patel, Chhagan Bhujbal told what happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: ... तेव्हा जितेंद्र आव्हाड प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले, भुजबळांनी सांगितलं काय घडलं

आता पुन्हा एकदा भुजबळांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.  ...

अजित पवार थोरल्या भावाच्या घरी तर पुतणे शरद पवारांच्या भेटीला; तणाव कमी करणार? - Marathi News | Ajit Pawar at elder brother's house and his nephew visit for meet Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार थोरल्या भावाच्या घरी तर पुतणे शरद पवारांच्या भेटीला; तणाव कमी करणार?

अजित पवार यांनी पुन्हा राजकीय भूमिका घेत शरद पवारांविरोधात बंड केले. त्यात आता पवार कुटुंबियांमध्ये भेटीगाठी होत आहेत ...

"पवारांना मोडणारा या महाराष्ट्रात जन्मला, फडणवीसांनी अशक्य ते शक्य केलं" - Marathi News | "Broker of Pawar Family was born in this Maharashtra, Devendra Fadnavis made the impossible possible", Sadabhau khot on sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पवारांना मोडणारा या महाराष्ट्रात जन्मला, फडणवीसांनी अशक्य ते शक्य केलं"

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन सदाभाऊ यांनी देवेंद्र फडणवीसांना चाणक्य म्हणत पवारांच्या वाड्याला हादरा देण्याचं काम फडणवीसांनी केल्याचं म्हटलं ...

राजकीय खिचडीमुळे उमेदवारी कोणाला?; राष्ट्रवादीतील फुटीने संभ्रमाचे वातावरण - Marathi News | Due to the split in the NCP, there is an atmosphere of division among the workers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय खिचडीमुळे उमेदवारी कोणाला?; राष्ट्रवादीतील फुटीने संभ्रमाचे वातावरण

पालिकेत २२७ नगरसेवकांपैकी केवळ ९ नगरसेवक राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. तर एक आमदार राष्ट्रवादीचा मुंबईत आहे. ...