लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Rohit Pawar : "काय अडचण आली होती डॅडा?", मुलांनी विचारला प्रश्न; रोहित पवारांची भावनिक पोस्ट, म्हणाले... - Marathi News | NCP Rohit Pawar Share emotional post Over maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय अडचण आली होती डॅडा?", मुलांनी विचारला प्रश्न; रोहित पवारांची भावनिक पोस्ट, म्हणाले...

NCP Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ...

'भाजप एसीत बसून मजा पाहत आहे अणि आम्ही आमच्यातच भांडतोय', रोहित पवारांचा घणाघात - Marathi News | Rohit Pawar slams bjp, says 'BJP is enjoying and we are fighting among ourselves' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजप एसीत बसून मजा पाहत आहे अणि आम्ही आमच्यातच भांडतोय', रोहित पवारांचा घणाघात

'पक्ष फोडण्याचे खापर अजितदादांवर, त्यांना विलेन ठरवण्याचे काम सुरू आहे.' ...

भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी त्यांच्याविरोधात खूप वेळा भूमिका घेतली - रोहित पवार - Marathi News | Those sitting on BJP's lap have taken a stand against them too many times Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी त्यांच्याविरोधात खूप वेळा भूमिका घेतली - रोहित पवार

शरद पवारांना असं वाटलं नव्हतं कि हे सत्तेसाठी विचारसरणी सोडतील ...

‘राष्ट्रवादीवर अजित पवार यांनी दावा सांगू नये’; शालिनीताई पाटील यांचे शरद पवारांना समर्थन - Marathi News | 'Ajit Pawar should not claim on NCP'; Shalinitai Patil supports Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राष्ट्रवादीवर अजितदादांनी दावा सांगू नये’; शालिनीताईंचे शरद पवारांना समर्थन

शरद पवार यांनी पक्षाबाबत काय करावे ते सांगण्याचा अजित पवार यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. ...

"येवल्यातून उमेदवारी दिली नाही तर मीच निवड केली"; शरद पवारांच्या आरोपांना भुजबळांचं उत्तर - Marathi News | chhagan bhujbal answer to sharad pawar Over maharashtra politics | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"येवल्यातून उमेदवारी दिली नाही तर मीच निवड केली"; शरद पवारांच्या आरोपांना भुजबळांचं उत्तर

राष्ट्रवादीतील अजित पवार गटात मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघातून शरद पवार यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. ...

ठाकरेंनी पक्षाची काळजी घेतली असती तर उद्धव सरकार पडले नसते; वळसे पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | Had Uddhav Thackeray taken care of the party the Uddhav government would not have fallen; Valse Patil spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाकरेंनी पक्षाची काळजी घेतली असती तर उद्धव सरकार पडले नसते; वळसे पाटील स्पष्टच बोलले

तुमच्या पक्षात काहीतरी गडबड आहे ती दुरुस्त करा असे सांगूनही काळजी करू नका असे उद्धव ठाकरे म्हणत होते ...

ईडी, सी बी आय, कुठलीही नोटीस आली नाही; वळसे पाटलांनी सांगितलं सत्तेत जाण्याचं कारण - Marathi News | ED, CBI, no notice received Valse Patil told the reason for coming to power | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईडी, सी बी आय, कुठलीही नोटीस आली नाही; वळसे पाटलांनी सांगितलं सत्तेत जाण्याचं कारण

शरद पवार देशातील उत्तुंग नेता असताना महाराष्ट्रातील जनतेने एकदा सुद्धा पवारांच्या ताकदीवर राज्य आणून दिले नाही ...

मी सत्तेसाठी हापापलेलो नाही; रोहित पवारांना दिलीप वळसे पाटलांचे प्रत्युत्तर - Marathi News | I have not longed for power; Dilip Valse Patal's reply to Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी सत्तेसाठी हापापलेलो नाही; रोहित पवारांना दिलीप वळसे पाटलांचे प्रत्युत्तर

माझे भांडण साहेब व त्यांच्या कुटुंबांशी नाही ...