लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Nashik: शरद पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ यांनी घेतले डॉ. मो. स. गोसावी यांचे अंत्यदर्शन - Marathi News | Nashik: Sharad Pawar, Supriya Sule, Chhagan Bhujbal took Dr. Md. S. Last darshan of Gosavi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ यांनी घेतले डॉ. मो. स. गोसावी यांचे अंत्यदर्शन

nashik: डॉ. मो. स. गोसावी यांच्या निधनाची वार्ता समजताच राजकीय दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये असलेले राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. ...

"पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या दिल्ली चर्चेनंतरच झाला, त्यात माझा दोष काय?"  - Marathi News | "Morning oath-taking took place only after Sharad Pawar's Delhi talks, what is my fault?" - Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या दिल्ली चर्चेनंतरच झाला, त्यात माझा दोष काय?" 

शरद पवारांनी येवल्याची माफी मागण्याचं काम नाही. भुजबळांनी इथं चांगले काम केले आहे असं त्यांनी म्हटलं. ...

किती जणांची माफी मागणार आहात?; छगन भुजबळांचा शरद पवारांवर पलटवार - Marathi News | How many people are you going to apologize to?; Chhagan Bhujbal's counter attack on Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किती जणांची माफी मागणार आहात?; छगन भुजबळांचा शरद पवारांवर पलटवार

दिलीप वळसे पाटील का गेले? अनेक वर्ष दिल्लीत खासदार असलेले प्रफुल पटेल का गेले? याचा विचार करायला पाहिजे असं भुजबळ म्हणाले. ...

शरद पवारांना पुन्हा मोठा धक्का! पदाधिकाऱ्यांसह माजी केंद्रीय मंत्र्यांची अजितदादांना साथ - Marathi News | former union minister and mp subodh mohite join ncp dcm ajit pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना पुन्हा मोठा धक्का! पदाधिकाऱ्यांसह माजी केंद्रीय मंत्र्यांची अजितदादांना साथ

Sharad Pawar Vs Aji Pawar: या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे आणखी काही मोठे नेते, पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

शरद पवार म्हणाले होते, बैल म्हातारा झालाय; कोल्हापूरकरांनी ठरवलं, अन्... - Marathi News | Remembering Sharad Pawar's old statement on age in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार म्हणाले होते, बैल म्हातारा झालाय; कोल्हापूरकरांनी ठरवलं, अन्...

इतिहासाची उजळणी : लोकांनी ठरवले आणि दिला धोबीपछाड ...

पुतण्याने सोडली काकाची साथ, धरली वेगळी वाट; राज्यातील ६ काका-पुतण्यांची जोडी - Marathi News | Maharashtra Political Crisis: The nephew left his uncle's side, took a different path; 6 uncle-nephew pairs from the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुतण्याने सोडली काकाची साथ, धरली वेगळी वाट; राज्यातील ६ काका-पुतण्यांची जोडी

यापुर्वी काका-पुतण्यांचे असे अनेक अध्याय महाराष्ट्राने पाहिले आहेत.  ...

...तेव्हा मला मुख्यमंत्रिपदाची दिली होती ऑफर; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट - Marathi News | I was offered the post of chief minister; Secret explosion of Chhagan Bhujbal, Target on Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा मला मुख्यमंत्रिपदाची दिली होती ऑफर; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

शरद पवार यांचा पहिला आशीर्वाद मलाच, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांचे नाशकात आगमन झाले ...

ना टायर्ड हूं, ना रिटायर्ड, वय काढाल, तर याद राखा...; शरद पवारांनी ठणकावलं - Marathi News | Sharad Pawar criticized Chhagan Bhujbal along with Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना टायर्ड हूं, ना रिटायर्ड, वय काढाल, तर याद राखा...; शरद पवारांनी ठणकावलं

माझ्या वयाकडे पाहू नका, हा गडी काय आहे, ते पाहा ...