लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
खरी राष्ट्रवादी कुणाची?; शरद पवार-अजित पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस - Marathi News | EC grants three more weeks to Sharad Pawar, Ajit factions for replies to notice on NCP's name and official symbol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरी राष्ट्रवादी कुणाची?; शरद पवार-अजित पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस

मागील महिन्याच्या २ जुलैला राष्ट्रवादी नेते अजित पवारांसह ८ दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. ...

कोल्हापुरात २५ला शरद पवारांची ‘पाॅवर’ दिसणार; दसरा चौकातून फुंकणार रणशिंग - Marathi News | MP Sharad Pawar is coming to Kolhapur for the first time on August 25 after the split of NCP. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात २५ला शरद पवारांची ‘पाॅवर’ दिसणार; दसरा चौकातून फुंकणार रणशिंग

कार्यकर्त्यांमध्ये जागवणार ऊर्जा ...

"ज्या शरद पवारांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते..." - Marathi News | Sharad Pawar vs Pm Narendra Modi BJP Chandrasekhar Bawankule slams ncp over natinal status | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्या शरद पवारांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते..."

पंतप्रधान मोदींवरील टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून जोरदार प्रत्युत्तर ...

खबरदार! माझा फोटो वापराल तर.... कोर्टात खेचेन; शरद पवार यांचा इशारा - Marathi News | Beware! If my photo is used.... I will take it to court; Sharad Pawar's warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खबरदार! माझा फोटो वापराल तर.... कोर्टात खेचेन; शरद पवार यांचा इशारा

‘ पंतप्रधानांना मणिपूरपेक्षा पुन्हा सत्तेत येण्याचीच चिंता अधिक दिसते’ असा टोला शरद पवार यांनी लगावला. ...

मला निवडणुकीसाठी 'घड्याळ' चिन्हाची चिंता नाही: शरद पवार असं का म्हणाले? - Marathi News | I am not worried about 'clock' symbol for elections: Why did NCP Chief Sharad Pawar say that? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला निवडणुकीसाठी 'घड्याळ' चिन्हाची चिंता नाही: शरद पवार असं का म्हणाले?

सत्तेचा गैरवापर होतोय. केंद्रातील अधिकाराचा गैरवापर करून राजकीय पक्ष, शक्ती कशी अडचणीत आणता येईल हे त्यांचे धोरण आहे अशा निशाणाही पवारांनी भाजपावर लावला. ...

सध्या माझ्याकडे एवढे आमदार, खोचक उत्तर देत शरद पवारांनी सांगितला आकडा  - Marathi News | At present I have so many MLAs, the figure given by Sharad Pawar giving a rude answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्या माझ्याकडे एवढे आमदार, खोचक उत्तर देत शरद पवारांनी सांगितला आकडा 

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीला दीड महिना उलटत आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ...

'काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही तर...' नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | 'If there is no confusion about Sharad Pawar in the Congress...' Nana Patole said clearly, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही तर...' नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Nana Patole Reaction on Sharad Pawar: शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यामध्ये झालेल्य गुप्त बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. ...

'मी लहान लोकांबाबत भाष्य करणार नाही', शरद पवारांची अजित पवारांवर खोचक टीका - Marathi News | Sharad Pawar on Ajit Pawar : 'I don't comment on small people', Sharad Pawar's criticism on Ajit Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मी लहान लोकांबाबत भाष्य करणार नाही', शरद पवारांची अजित पवारांवर खोचक टीका

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात झालेल्या भेटीबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. ...