लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
कुटुंबात कधीही राजकारण आणत नाही; अजित पवार भेटीवर शरद पवारांचं पुन्हा स्पष्टीकरण - Marathi News | Never brings politics into the family; Sharad Pawar's re-explanation on Ajit Pawar's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुटुंबात कधीही राजकारण आणत नाही; अजित पवार भेटीवर शरद पवारांचं पुन्हा स्पष्टीकरण

मी पुन्हा येईन असं कितीही म्हटलं तरी देशात वेगळे चित्र दिसेल यात शंका नाही असा टोलाही शरद पवारांनी भाजपाला लगावला. ...

भाजपाकडून ऑफरवर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; पृथ्वीराज चव्हाणांना दावा खोडला - Marathi News | No offer from BJP, Supriya Sule said clearly On congress leader prithviraj chavan claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून ऑफरवर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; पृथ्वीराज चव्हाणांना दावा खोडला

आम्ही राहुल गांधी, सोनिया गांधीशी बोलू. आम्ही संसदेत काँग्रेससोबत बसतो असंही सुप्रिया सुळेंनी सांगितले. ...

अजित पवारांनी शरद पवारांना ऑफर दिली? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Ajit Pawar offered to Sharad Pawar? Sanjay Raut said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांनी शरद पवारांना ऑफर दिली? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

गेल्या दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याचे बोलले जात आहे. ...

... तर अजितदादा तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही; मोदींची अट असल्याचा वडेट्टीवार यांचा दावा  - Marathi News | ... then you will not be able to become the chief minister; Vijay Wadettiwar's claim that it is Modi's condition in front of Ajit pawar, on Sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर अजितदादा तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही; मोदींची अट असल्याचा वडेट्टीवार यांचा दावा 

अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील गुप्त भेटींवर आता वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कालच दोन प्रस्तावांचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता. ...

“मी शरद पवार यांना लपून भेटलो नाही”; गुप्त भेटीबाबत विचारल्यावर अजित पवार संतापले - Marathi News | i did not meet sharad pawar secretly ajit pawar got angry when asked about the secret meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“मी शरद पवार यांना लपून भेटलो नाही”; गुप्त भेटीबाबत विचारल्यावर अजित पवार संतापले

पवारसाहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका, असे अजित पवार म्हणाले. ...

अंबादास दानवेंनी घेतली शरद पवारांची भेट; अर्धा तास खलबतं, तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | ambadas danve meet sharad pawar in chhatrapati sambhaji nagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबादास दानवेंनी घेतली शरद पवारांची भेट; अर्धा तास खलबतं, तर्कवितर्कांना उधाण

महाविकास आघाडीबाबत विविध तर्कविर्तकांना उधाण आले आहे. ...

शरद पवारांचा डबल 'R' फॅक्टर मैदानात; महाराष्ट्रात 'साहेबांचा संदेश’ पोहचवणार - Marathi News | Sharad Pawar's double 'R' factor in the field; Rohit Pawar, Rohit Patil is Marathwada tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा डबल 'R' फॅक्टर मैदानात; महाराष्ट्रात 'साहेबांचा संदेश’ पोहचवणार

लोकं शरद पवारांच्या पाठीशी आहेत त्यामाध्यमातून आम्ही इथं काम करतोय असं रोहित पाटील यांनी म्हटलं. ...

काका-पुतण्याच्या गुप्त भेटी; काँग्रेस-उद्धव ठाकरे गटाची Plan B ची रणनीती? - Marathi News | Sharad Pawar-Ajit Pawar secret meeting; ready Plan B strategy of Congress-Uddhav Thackeray group? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काका-पुतण्याच्या गुप्त भेटी; काँग्रेस-उद्धव ठाकरे गटाची Plan B ची रणनीती?

शरद पवार-अजित पवार भेटीवर या दोन्ही पक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ...